• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 4, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आर्यसेना अन्‌‍‍ ॐ साईश्वर संघांची विजयी घोडदौड

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईत ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर सुरू असलेल्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 2026-27 मध्ये रविवारी (3 मे) किशोरी गटात जबरदस्त लढती रंगल्या. महाराष्ट्र ॲमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत ॐ साईश्वर सेवा मंडळ, श्री समर्थ व्या. मंदिर (अ) आणि आर्यसेना यांनी दमदार विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी चपळता, अचूकता आणि आत्मविश्वास यांचा अप्रतिम संगम दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

आर्यसेनाचा जादा डावात
थरारक विजय
आर्यसेना विरुद्ध सरस्वती मंदिर हायस्कूल या सामन्यात नाणेफेक आर्यसेनाने जिंकून संरक्षण स्वीकारले आणि सामना 8-6 (2-2, 2-2, 4-2) असा बरोबरीत सुटल्याने जादा डावात 50 सेकंद राखून 2 गुणांनी विजय मिळवला. आर्यसेनाच्या सौम्या मोरे (4, 2, 2.40 मि. संरक्षण व 1 गुण), दक्षता घोलप (सर्व डावात नाबाद 3, 4, 3.50 मि. संरक्षण व 3 गुण), गौरी मोरे (2 गुण) यांनी सलग दमदार कामगिरी केली. सरस्वतीकडून आरोही खरंगटे (3.10, 1.40, 2.40 मि. संरक्षण), प्रतीक्षा मोरे (2.30, 2.20 मि. संरक्षण व 1 गुण), गौरी कांबळे (नाबाद 1.20, नाबाद 3, 2.40 मि. संरक्षण व 1 गुण), स्वरा लाड (3 गुण) यांनी झुंजार खेळ करत सामना रंगतदार केला.

संयमी खेळातून 4 गुणांनी विजय
श्री समर्थ व्या. मंदिर (अ) विरुद्ध ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर या सामन्यात नाणेफेक श्री समर्थ (अ) ने जिंकून आक्रमण निवडले आणि 8-4 असा 4 गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून खुशी यादव (दोन्ही डावात नाबाद 3.10, 3.50 मि. संरक्षण व 3 गुण), ग्रंथा वारघडे (3.10, 1 मि. संरक्षण व 1 गुण), मारवा सावंत (2.10 मि. संरक्षण), आस्था महाडिक (4 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. ॐ समर्थ भारतकडून जिज्ञासा गायकवाड (2.50, 1.20 मि. संरक्षण व 1 गुण), श्रेया तामणकर (1.30, 1.50 मि. संरक्षण), स्वरा वांगडे (नाबाद 2.30 मि. संरक्षण व 1 गुण), साची राऊत (नाबाद 1.30 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी प्रयत्न केले, मात्र विजय हुकला.

एक गुणाने विजय
ॐ साईश्वर सेवा मंडळ विरुद्ध श्री समर्थ (ब) या सामन्यात नाणेफेक ॐ साईश्वरने जिंकून संरक्षण स्वीकारले आणि 4-3 (मध्यंतर 4-2) असा एक डाव 1 गुणाने विजय मिळवला. विजयी संघाकडून श्री कारेकर (2.30, नाबाद 6 मि. संरक्षण), प्रांजळ फाटक (नाबाद 3.40 मि. संरक्षण व 1 गुण), मुद्रा जाधव (1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. पराभूत संघाकडून आरती यादव (3.10 मि. संरक्षण व 1 गुण), समृद्धी ठाणेकर (2.50 मि. संरक्षण), निधी कदम (2 गुण) यांनी चांगली झुंज दिली, मात्र विजय निसटला.
आजच्या सर्व सामन्यांमध्ये किशोरी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, वेग आणि अचूकता ही खऱ्या अर्थाने भविष्यातील खो-खोचे चित्र रंगवणारी ठरली. प्रत्येक सामन्यातील सलग कामगिरी, शेवटच्या क्षणापर्यंतचा संघर्ष आणि विजयासाठीची धडपड यामुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली आहे.

Related

Tags: indiakho-kho soprtkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’

Next Post

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
sliderhome

‌‘नगराध्यक्ष चषक’ जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

July 19, 2026
मुंबई

डॉक्टरांचा बंद तात्पुरता स्थगित

July 19, 2026
मुंबई

पुढील दोन दिवस मुसळधार!

July 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अलिबागमध्ये नारळफोडी स्पर्धेचे आयोजन

July 18, 2026
कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी
क्राईम

कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी

July 18, 2026
अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
Next Post

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?