• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शर्विकाकडून मलंगगडावर यशस्वी चढाई

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 4, 2022
in sliderhome, उरण, ठाणे, रायगड
0 0
0
शर्विकाकडून मलंगगडावर यशस्वी चढाई
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील बालगिर्यारोहिका शर्विका जितेन म्हात्रे हिने ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगड हा अतिशय कठीण असा किल्ला सर्वात कमी वयात सर केला आहे. श्री मलंगगडाचा बालेकिल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्र तसेच गिर्यारोहण मार्गदर्शकांची आवश्यकता असते.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पॉईंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचर या संस्थेच्या मार्फत शर्विकाने योग्य मार्गदर्शक आणि सुरक्षित गिर्यारोहण साहित्यांच्या आधारे श्रीमलंगड सर करून भगवा ध्वज फडकवला आहे तसेच तिने किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन शिवरायांचा जयघोष केला आहे. तिच्या या मोहिमेत सातारा,पुणे,मुंबई आणि नाशिक येथील काही गिर्यारोहक सहभागी झाले होते.

त्यामध्ये डॉ.संदीप सुभाष भिंगारदेवे,सातारा ह्यांचा सुद्धा समावेश होता.शर्वीकाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 61 किल्ले सर केले असून तिची ह्या आधी दहा रेकॉर्ड बूकमध्ये नोंद झालेली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने वर्ल्ड बुक रेकॉर्ड,इंडिया बुक रेकॉर्ड आणि आशिया बुक रेकॉर्ड या रेकॉर्ड बुकचा समावेश आहे तसेच रायगड जिल्ह्यातील अत्यंत मानाचा रायगड भूषण हा सर्वात कमी वयात मिळवणारी शर्विका ही महाराष्ट्रातील पहिली कन्या आहेत.

Related

Tags: alibagfortkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramalangadmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsharvika mhatreuran newsमलंगड
Previous Post

आंबेघरच्या स्वप्नाली कलमकरला ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

Next Post

स्वच्छ भारत मिशनसाठी रायगड सज्ज -सीईओ

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे यांची बिनविरोध निवड
म्हसळा

म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे यांची बिनविरोध निवड

June 2, 2026
महाडच्या विवेक म्हामुणकरची सैन्य दलात झेप!
महाड

महाडच्या विवेक म्हामुणकरची सैन्य दलात झेप!

June 2, 2026
उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा
उरण

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा

June 2, 2026
मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!
खालापूर

मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!

June 2, 2026
मेहनतीच्या जोरावर शंकर माळी यांचा यशस्वी जीवन प्रवास: भूषण पाटील
उरण

मेहनतीच्या जोरावर शंकर माळी यांचा यशस्वी जीवन प्रवास: भूषण पाटील

June 2, 2026
विद्युत पुरवठ्याबाबत ठाकेर गट आक्रमक
पनवेल

विद्युत पुरवठ्याबाबत ठाकेर गट आक्रमक

June 2, 2026
Next Post
जिल्हा परिषदांमधील 13 हजार रिक्तपदांची प्रक्रिया रद्द

स्वच्छ भारत मिशनसाठी रायगड सज्ज -सीईओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?