। चिपळूण । प्रतिनिधी ।
हिवताप आरोग्य हंगामी फवारणी कर्मचारी तुकाराम बाळू पवार, मु.पो. जांबोरा, जि. बुलढाना या कर्मचार्याने शासकीय नोकरीत संधी मिळत नसल्याच्या नैराश्येतून विष पिऊन आत्महत्या केली. याबाबत महाराष्ट्र राज्य हिवताप हंगामी कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष ईकबाल चौगुले, राज्य संघटक विजय राउत यांनी दिला आहे.
नोकरी मिळत नसल्याने कर्मचार्याची आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, सिंधुदुर्ग
- Tags: chiplun newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssucide news
Related Content
‘एसआयआर’ संपले; आता ‘एआय’ची सक्ती
by
Sanika Mhatre
August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
by
Sanika Mhatre
August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
by
Sanika Mhatre
August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
by
Sanika Mhatre
August 19, 2026
उद्योगांची भरारी, स्थानिकांच्या हातात बेरोजगारी!
by
Sanika Mhatre
August 19, 2026
कार्यालय पाण्यात, नागरिक संकटात
by
Sanika Mhatre
August 19, 2026