• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

संशयित पाकिस्तानी बोटीचा सुगावा लागेना; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Varsha Mehata by Varsha Mehata
July 7, 2025
in alibag, sliderhome, अलिबाग, क्राईम, देश, राज्यातून, रायगड
0 0
0
0
SHARES
434
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

किनारपट्टीवर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू

रायगड | प्रतिनिधी |

रविवारी पोलिसांना आलेल्या अलर्ट नुसार अरबी समुद्रात आढळलेली संशयित पाकिस्तानी बोटीपर्यंत पोहचण्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. रात्री या संशयित बोटीवर प्रकाश उघडझाप होत होता. उजडल्यानंतर आता ती संशयित बोट कोर्लई पासून 3 नॉटिकल सागरी मैलावर निदर्शनात येत नसल्याने आता ती बोट गेली कुठे याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. बोट आढळून आली नसल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असून किनारपट्टीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक रायगड पोलिसांनी बोलावली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील जेट्टीवर ही संशयित बोट येऊन गेल्याचे जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने रडारने शोधले होते. तेंव्हा रविवारी दुपारी 3 वाजण्याचा सुमार होता. त्यानंतर केंद्रातील सुरक्षा यंत्रणांनी रायगड पोलीस प्रशासनाला कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो संदेश पोहचण्यास तब्बल सहा तास लागले. संदेश मिळाल्यानंतर रायगड पोलिसांनी सतर्क होत बंदोबस्त कडेकोट केला होता. रात्री दिसणाऱ्या प्रकाशा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न रायगड पोलिसांनी केला होता. परंतु सोसाट्याचा वारा , पाऊस आणि अंधार यामुळे संशयित बोटीपर्यंत यंत्रणेला पोहचता आले नाही. असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान रायगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोट दुपारी तीन वाजता थेरोंडा येथील जेट्टीवर आल्याचे लोकेशन सापडत आहे. परंतु अशी कोणतेही बोट थेरोंडा जेट्टीवर किंवा परिसरात आली नसल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. परंतु सुरक्षा यंत्रणेच्या रडारने ही संशयित बोट दाखल झाल्याचे लोकेशन शोधल्याने आता संशयित बोटीचे गुढ अधिक वाढले आहे. बोट आली होती. मग ती कितीवेळ जेट्टीवर थांबली. दुपारच्या वेळेत स्थानिकांच्या निदर्शनात ती बोट का आली नाही. आणि जर समुद्रात ती संशयित बोट असल्याचे संकेत मिळत असताना तटरक्षक दल आणि नौदल यांनी त्या बोटीचा तातडीने शोध का घेतला नाही असे अनेक गुलदस्त्यात असणारे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान थेरोंडा येथे संशयित बोट आल्याचे रडारने सांगितल्याने रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास थेरोंडा गावातील जेट्टीवर जाऊन पाहणी केली आणि स्थानिकांबरोबर संपर्क साधला . परंतु अशी संशयित बोट आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी थेरोंडा ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related

Tags: boatkrushival mobile appmarathi newsmarathi newspaperpakistan
Previous Post

रायगड जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

Next Post

लाखो रुपयांचा गुटखा जप्त

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
Next Post
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून

लाखो रुपयांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?