। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यताली नागाव येथे संचालक मंडळ हायस्कुलच्या मैदानात रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी 2022-23 आयोजित करण्यात आली आहे. गेली तीन दिवस हा भव्य सोहळा अधिकाधिक रंगतदार होत आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजीमधील अनाजी पंत उर्फ महेश कोकाटे मंगळवारी (दि.29) संध्याकाळी साडेसहा वाजता नागांवमध्ये येणार आहेत.
स्वराज्य रक्षक संभाजीमधील अनाजी पंत नागांवमध्ये
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagaonnagaon newsonline marathi newsraigad
Related Content
मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!
by
Sanika Mhatre
June 22, 2026
आवासमध्ये कामगाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
June 22, 2026
रिक्त पदे तात्काळ भरा; पोलीस पाटील संघाची मागणी
by
Sanika Mhatre
June 22, 2026
डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमार आक्रमक
by
Sanika Mhatre
June 22, 2026
केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग
by
Sanika Mhatre
June 22, 2026
पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक
by
Antara Parange
June 22, 2026