Thursday, October 8, 2026

No products in the cart.

Tag: farming

अवकाळीच्या फेर्‍यात पांढरं सोनं

अलिबाग तालुक्यातील शेतकरी संकटात| खारेपाट | वार्ताहर |अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांचे पांढरे सोने म्हणून नावारुपाला आलेले पांढर्‍या कांद्याचे पीक सध्या अवकाळीच्या ...

Read moreDetails

रायगडात 40 ठिकाणी होणार भात खरेदी केंद्रे

शेतकर्‍यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन। नेरळ । प्रतिनिधी ।भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या भाताची शासनाच्या आधारभूत पद्धतीने ...

Read moreDetails

नेहुलीत भात पिकाला आग

खंडीभर पीक जळून खाकअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अतिवृष्टी त्यातचवेळी पडत असलेल्या पावसाने रायगडातील शेतकरी हा चिंतेत होता. यातच अलिबाग तालुक्यातील ...

Read moreDetails

मुसळधार पावसाने शेती मातीमोल

दीपावलीत छोट्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी। सारळ । वार्ताहर ।गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने खारीपाटातील बर्‍याच शेतकर्‍यांना मात्र कपाळाला हात ...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या धान्याला योग्य भाव मिळणार

आधारभूत भात खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार, प्रशासनाचे लेखी आश्‍वासन। पाली/बेणसे । वार्ताहर ।सध्या शेतकर्‍याला वादळी संकट व अतिवृष्टीने बेजार ...

Read moreDetails

भात खरेदी व्यवहारातील त्रुटी दूर करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कोकणात निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेती धोक्यात आली आहे. अशातच शेतकर्‍यांच्या ...

Read moreDetails

भातशेतीला ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका

तयार झालेली भातशेती वाया जाण्याची भीतीपडलेल्या रोगराईमुळे शेतकरी हवालदिलमळेघर | वार्ताहर |पिकलेल्या भातशेतीवर अगोदरच विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, अनेक ...

Read moreDetails

शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी 27 सप्टेंबरला आंदोलनात सहभागी व्हावे

सोयाबीन आणि शेतीमालाचे भाव कोणी पाडले विचार करावा- भाई मोहन गुंड बीड | प्रतिनिधी |कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये ...

Read moreDetails

आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन

नांदगांव येथे जिल्हा कृषी मेळाव्याचे आयोजन। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।सध्याच्या जागतिक हवामान बदलामुळे,नैसर्गिक वादळांसारख्या आस्मानी संकटे व कोव्हिड-19 महामारीमुळे ...

Read moreDetails
Page 18 of 21 1 … 17 18 19 … 21

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?