Wednesday, July 29, 2026

No products in the cart.

Tag: india

भारताची यशस्वी ‘अग्नी’परीक्षा

2000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमतानवी दिल्ली | वृत्तसंस्था |अग्नी मालिकेतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र ‘अग्नी-प्राईम’ची सोमवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ओडिशाच्या ...

Read moreDetails

ट्विटरची भारताविरोधात कुरघोडी

नकाशासोबत पुन्हा छेडछाडसरकारकडून कठोर कारवाईचे संकेतनवी दिल्ली | वृत्तसंस्था |गेल्या काही दिवसांपासून ट्विटर विरुद्ध केंद्र सरकार अशा वादाची मालिका सुरु ...

Read moreDetails

लसीकरणाआधीच पेनकिलर्स घेऊ नका : डब्ल्यूएचओ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ ...

Read moreDetails

अर्थमंत्र्यांच्या फसव्या आत्म‘निर्मल’ घोषणा

कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 हजार कोटींची कर्ज हमी योजनाआरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीरदेशातील सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसाठी ...

Read moreDetails

राहीचा सुवर्णवेध!

25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकाविले सुवर्णपदकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाज आणि मराठमोळ्या राही ...

Read moreDetails

एलजीबीटीक्यू प्राईड मंथ- संघर्षाचा लढा

ट्रान्सजेंडर डॅनियल मेंडोंका यांनी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत व्यक्त केली खंत । अलिबाग । वर्षा मेहता ।प्राईड महिना जगातील अनेक भागात जून ...

Read moreDetails

चार हजार भारतीयांची घरवापसी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।गेल्या वर्षभरात तुरुंगवासाची मुदत संपल्यानंतर परदेशातून हजारो भारतीयांची करोना काळात विशेष विमानांद्वारे घरवापसी करण्यात आली ...

Read moreDetails

सेटे कॉली जलतरण स्पर्धेत साजन प्रकाशचा राष्ट्रीय विक्रम

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।टोक्यो ऑलिम्पिकसाठीचा ‘अ’ पात्रता निकष पार केल्याच्या पुढच्याच दिवशी जलतरणपटू साजन प्रकाश याने रोममधील सेटे ...

Read moreDetails

तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेत दीपिकाचा डबल गोल्डन धमाका

। पॅरिस । वृत्तसंस्था ।भारतीय तिरंदाजांनी रविवारी शानदार कामगिरी करताना भारताला तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेच्या तिसर्‍या टप्प्यात सुवर्ण पदक मिळवून दिले. ...

Read moreDetails

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धांतला सुवर्ण

। पतियाळा । वृत्तसंस्था ।हरयाणाचा क्रिशन कुमार आणि पंजाबची हरमिलन बेन्स यांनी चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे ...

Read moreDetails
Page 3789 of 3796 1 3,788 3,789 3,790 3,796

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?