Monday, March 23, 2026

No products in the cart.

Tag: maharashtra

कणकवलीत राजकीय तापमान गाठणार उच्चांक

सहकार क्षेत्रातील निवार्चनाची लगबग सुरूमतदार याद्यांचा प्रारूप आराखडा निश्‍चित दिवाळी पर्वात आश्‍वासनांची आतिषबाजीरत्नागिरी । वृत्तसंस्था ।राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि ...

Read moreDetails

पोटनिवडणुकीत भाजपला दे धक्का!

महाराष्ट्र,हिमाचलमध्ये काँग्रेस,दादरा नगरहवेलीत शिवसेनानवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशभरातील तीन लोकसभा तसेच 29 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का देत विरोधकांनी ...

Read moreDetails

अजित पवारांना दणका; 1000 कोटींच्या मालमत्तेवर टाच

आयकर विभागाचे जोरदार धाडसत्रमुंबई | प्रतिनिधी |आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे. ...

Read moreDetails

वीज बिले भरा, अन्यथा दिवाळी अंधारात

मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे आवाहनमुंबई | प्रतिनिधी |दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. दिपावली म्हणजे रोषणाई, उल्हासाने भरलेला उत्सव आहे. ...

Read moreDetails

शुक्ल तीर्थ लिमगाव येथील तरुणांनी खांद्यावर घेतला शेकापचा लालबावटा

बीड | प्रतिनिधी | माजलगाव तालुक्यातील शुक्लतिर्थ लिमगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचे लढाऊ नेते भाई मोहन गुंड व भाई अ‍ॅड.नारायण ...

Read moreDetails

एसटी संपकर्‍यांवर कारवाईचा बडगा

मुंबई | प्रतिनिधी |आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील 250 पैकी 39 आगारांमध्ये संप ...

Read moreDetails

किसान सभेच्या आंदोलनाला बीड शेकापचा पाठिंबा

बीड | प्रतिनिधी |शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी सोमवारी 1 नोव्हेंबर बीड येथील किसान सभेच्या आंदोलनाला शेकापने पाठिंबा जाहीर केला.जिल्ह्यासह संपूर्ण ...

Read moreDetails

सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयुर्वेदावर व्याख्यान

मुंबई | प्रतिनिधी |शिवाजी पार्क, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात मंगळवारी(2 नोव्हेंबर) श्री धन्वंतरी पूजन आणि ...

Read moreDetails

माजी खा.पुंडलिक दानवे यांचे निधन

जालना । प्रतिनिधी ।माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे सोमवारी 1नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता वयाच्या 95 व्या वर्षी ...

Read moreDetails
Page 3738 of 3818 1 3,737 3,738 3,739 3,818

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?