Wednesday, August 28, 2024

No products in the cart.

Tag: marathi newspaper

जिल्हाधिकार्‍यांनी शेतात जावून केली भात रोवणी

। गडचिरोली । वृत्तसंस्था ।जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकर्‍याच्या शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यात दमदार ...

Read more

जिल्ह्यात अलिबाग तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट

अलिबाग तालुक्यातील 36 गावात 10 पेक्षा अधिक कोरोना रुग्णतालुक्यातील 109 गावे आहेत कोरोनामुक्तअलिबाग | भारत रांजणकर |रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या ...

Read more

लालपरीचा प्रवास महागणार; प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री

डिझेल दरवाढीचा परिणाम; भाडेवाढीसाठी राज्य शासनाकडे प्रस्तावकिमान पाच रुपयांनी होणार वाढअलिबाग | विशेष प्रतिनिधी |सतत होणारी डिझेल दरवाढ, कोरोनामुळे कमी ...

Read more

‘या’ ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार

प्रशासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्षग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी| उरण | वार्ताहर |गेल्या अनेक वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत चाणजेच्या भ्रष्टाचार कारभाराची चौकशी सुरू आहे. ...

Read more

कोरोना लसीकरणाआधी अँटीजेन बंधनकारक

| मुरुड | वार्ताहर |मुरुडमध्ये सोमवारपासून कोरोनाची लस घेण्याआधी लाभार्थींना अँटीजेन टेस्ट करावी लागणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक रायगड जिल्हाधिकारी निधी ...

Read more

‘हा’ व्यवसाय करणार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल

पनवेल | वार्ताहर |कामोठे वसाहतीमध्ये बेकायदेशीररित्या वैश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ...

Read more

रायगडात सुशिक्षितांवर बेकारीची कुर्‍हाड

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना वाली नाहीरोजगार मिळत नसल्याने हतबलप्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक संस्था कागदावरचपाली/बेणसे | वार्ताहर |शासनाने ऑक्टोबर 2000 मध्ये रोजगार व ...

Read more

सर्व साधारण सभेमध्ये विरोधी नगरसेवक आक्रमक

। पेण । वार्ताहार ।कोव्हिडच्या पाश्‍वर्र्भूमीवर पेण नगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या ऑनलाईन सभेमध्ये पहिल्यांदा मोठया ...

Read more
Page 3416 of 3445 1 3,415 3,416 3,417 3,445

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?