Monday, July 27, 2026

No products in the cart.

Tag: marathi newspaper

मराठा आंदोलन गेले राजकारण्यांच्या ताब्यात

(Maratha Reservation) ‘एक मराठा, लाख मराठा’, अशी घोषणा देत सुमारे पाच वर्षांपूर्वी मराठा आंदोलनाची मशाल पेटली. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना बाजूला ...

Read moreDetails

रायगडात शालेय प्रवेशाची सक्ती

जि.प. सीईओंचे निर्देश; विद्यार्थ्यांविनाच शैक्षणिक सत्राला प्रारंभ। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।(Raigad) रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण घेणार्‍या ज्या बालकांना ...

Read moreDetails

संविधान बदलून हिंदूराष्ट्र आणण्याचा डाव

शेकाप ऑनलाईन व्याख्यानमालेतसुरेश सावंत यांचा आरोपअलिबाग । शहर प्रतिनिधी ।भारताच्या संविधानाचा पाया उखडून काढायला सुरुवात केली आहे. सार्वभौमत्व,लोकशाही आणि संविधानिक ...

Read moreDetails

मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच -राऊत

मुंबई | प्रतिनिधी |शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. तसं ...

Read moreDetails

शिवप्रभूंचा किल्ल्यांचा ठेवा जतन करुया

मुख्यमंत्र्यांची दुर्गप्रेमींना साद,सूचना पाठविण्याचे आवाहनमुंबई | प्रतिनिधी |राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत ...

Read moreDetails

अलिबागला अत्याधुनिक जिल्हा माहिती भवन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |आधुनिक काळाच्या गरजेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती व तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक इमारत व सुसज्ज मनुष्यबळ असणे ...

Read moreDetails

कोरोना लागली उतरती कळा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिकनवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक ...

Read moreDetails

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरसीएफ स्कूलची शाळा हस्तांतरीत

जुनी शाळा, सहा इमारतींसहसहा एकर जागेसंबंधीचा भाडेतत्त्वकरार अलिबाग | प्रतिनिधी |शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन ...

Read moreDetails

वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांची झाडाझडती

खालापूर | वार्ताहर |वर्षा सहलीसाठी येणार्‍या पर्यटकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांना ...

Read moreDetails
Page 5479 of 5487 1 5,478 5,479 5,480 5,487

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?