Wednesday, July 22, 2026

No products in the cart.

Tag: pen

जिल्हयातील हॉटेल, रेस्टॉरंटची होणार झाडाझडती

अन्न व औषध विभाग अलर्ट मोडवरपेण | प्रतिनिधी |नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटची वाट पकडतात. ...

Read moreDetails

पेण तालुक्यातील 17 शाळांना लागणार कुलूप

दहा पेक्षा कमी विद्यार्थी असणार्‍या शाळा होणार बंद। पेण । वार्ताहर ।दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा ...

Read moreDetails

कोरोना मृत्यूने पावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळणार

पेणमध्ये आढावा बैठकपेण | वार्ताहर |कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून 50 हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्या सानुग्रह सहाय्य ...

Read moreDetails

शेकापचे कार्यकर्ते राम कडू यांना मातृशोक

। हमरापूर । प्रतिनिधी ।पेण तालुक्यातील धोंडपाडा गावचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे माजी सदस्य राम कडू यांच्या आई ...

Read moreDetails

ओव्हरलोड वाहनांवर आता दंडात्मक कारवाई

40 हजारांचा दंड वसुलीचे निर्देशपेण | संतोष पाटील |मोटार वाहन कायद्यात दंडाची कमी असलेली तरतूद पाहता वाहनधारक सर्रास नियमांचे उल्लंघन ...

Read moreDetails

शेती वाचविण्यासाठी एमआयडीसीला विरोध

जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य मोर्चापेण | संतोष पाटील |रायगड जिल्ह्यात शासनाला हाताशी धरून हे उदयोजक रायगडातील जमिनी कवडी मोल भावाने ...

Read moreDetails

प्रकल्पांसाठी रायगडात भूसंपादन कायद्याचे उल्लंघन

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचा हल्लाबोलपेण | प्रतिनिधी |भूमी संपादन कायद्याच्या कलम 10 नुसार जिल्हयांमध्ये संपादनाखाली क्षेत्र विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे ...

Read moreDetails

एमआयडीसीच्या विरोधात मोर्चा

पाच हजार शेतकरी अलिबागेत धडकणारडोलवी परिसरातील भूसंपादनाला विरोधपेण | प्रतिनिधी |पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक ...

Read moreDetails

पेण येथे युवा नेतृत्त्व शिबीर

। पेण । वार्ताहर ।एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त अंकुर ट्रस्टच्या वतीने पेण येथे युवा नेतृत्त्व शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ...

Read moreDetails
Page 67 of 83 1 66 67 68 83

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?