Friday, June 19, 2026

No products in the cart.

Tag: raigad

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 634 नवे रुग्ण

9 जणांचा मृत्यू; दिवसभरात 511 रुग्ण कोरोनामुक्तअलिबाग । विशेष प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात आज बुधवार दिनांक 7 जुलै रोजी कोरोनाच्या 634 ...

Read moreDetails

आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापक्षाच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला आघाडी ...

Read moreDetails

झिराड ग्रामपंचायतीचे अद्ययावत असे विलगीकरण कक्ष व रुग्णसेवा लोकार्पण

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ...

Read moreDetails

पनवेल मनपाचे निकृष्ट दर्जाचे काम; वर्षभरात रस्ता खराब

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।पनवेल महानगरपालिकेकडून ओल्ड पनवेल रेल्वे स्टेशन रस्त्याचे काम करण्यात आले होते. एक वर्षही पूर्ण झाले नसतानाच ...

Read moreDetails

टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी

कोविड-19 विरोधातील उपाययोजनांना मदत5 व्हेंटिलेटर्स व 5 बायपॅप मशीन्स स्थानिक प्रशासनाला भेटरुग्णांच्या उपचारांसाठी पुरवला जात आहे वैद्यकीय श्रेणीचा ऑक्सिजनपनवेल | ...

Read moreDetails

तरुणाला मारहाण…कारण वाचून तुम्ही थक्क व्हाल

पनवेल | वार्ताहर |खारघरमध्ये राहणार्‍या मोहम्मद सफीउल्ला अन्सारी याने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणार्‍या मोहम्मद इम्रान अब्दुल्ला शेख (25) याला ...

Read moreDetails

खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस सोहळा रद्द

नेरळ | वार्ताहर |राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांचा 10 जुलै रोजी वाढदिवस ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यातील धक्कादायक घटना…मानसिक तणावाखाली पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग शहरातील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त हाती आले आहे. मानसिक तणावाखाली त्याने हे पावूल उचलल्याचे ...

Read moreDetails
Page 3887 of 3937 1 3,886 3,887 3,888 3,937

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?