Tuesday, March 24, 2026

No products in the cart.

Tag: skp

महागाईविरोधात शेकाप आक्रमक

माणगाव तहसीलदारांना निवेदनभरमसाठ दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला : तालुका चिटणीस मोरेमाणगाव | वार्ताहर |शासनाने गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंच्या ...

Read moreDetails

रोहा शेकापच्या वतीने गॅस व पेट्रोलजन्य वस्तूंच्या दरवाढीविरोधात निवेदन

रोहा | वार्ताहर |शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी गॅस, पेट्रोल, डिझेल ...

Read moreDetails

लोकसंपर्कातून विकासकामाला महत्त्व द्या – माजी आ. पंडित पाटील यांचे आवाहन

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |सर्वसामान्य मतदार हा गावात राहात आहे. प्रत्येकाला प्रमुख नेत्याशी भेटता येईलच असे नाही. यासाठीच शेतकरी ...

Read moreDetails

शिहू येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी ; शेकापच्या पाठपुराव्याला यश

पेण | वार्ताहर |पेण तालुक्यातील शिहू प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. परिसरातील आरोग्यविषयक समस्या लक्षात ...

Read moreDetails

आ. जयंत पाटील यांची टांझानियाचे पंतप्रधान कासीम मजालिवा यांच्यासोबत भेट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यवसायानिमित्त टांझानिया येथे गेले असता त्यांनी आवर्जून ...

Read moreDetails

शेकाप कार्यकर्त्यांकडून देशमुख परिवाराचे सांत्वन

उस्मानाबाद । प्रतिनिधी ।उस्मानाबाद येथील स्वातंत्र्य सेनानी माजी खा. नरसिंगराव देशमुख यांच्या पत्नी शशिकलाताई देशमुख यांचं निधन झाले होते. माजी ...

Read moreDetails

बेलोशी येथील प्रीतम गुंड यांचा शेकापक्षात प्रवेश

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी केले स्वागत। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यातील रामराज विभागातील बेलोशी येथील प्रीतम गुंड यांनी शेकाप ...

Read moreDetails

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

हाशिवरे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या वतीने सन्मान। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यातील हाशिवरे येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ ...

Read moreDetails

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा उपक्रम

मानी, संभाजीवाडा येथील गरीब, गरजू आणि होतकरू मुलींना सायकलचे वाटप। अलिबाग । विशेष प्रतिनीधी ।शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, ...

Read moreDetails

शेकाप आम.जयंत पाटील यांच्या इशार्‍यानंतर जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प जनसुनावणी रद्द

| खोपोली | वार्ताहर |आत्करगांव येथे जैविक कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या एसएमएस कारखाना उभारणीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला ...

Read moreDetails
Page 148 of 158 1 147 148 149 158

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?