Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Tag: strike

भारत बंद! बँकींग, सरकारी यंत्रणा ठप्प; कामगार संघटनांची निदर्शने

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पाठिंबा दिलेल्या केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने दोन दिवसांचा संप ...

Read more

श्रीवर्धन एसटी कर्मचारी संपावर ठाम

आता न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष| दिघी | वार्ताहर |राज्यभर एसटी कर्मचार्‍यांचा विलीनीकरण होण्यासाठी आपला लढा सुरूच आहे. त्यासोबतच श्रीवर्धन आगारातील या ...

Read more

लालपरीचे विलीनीकरण नाहीच!

। मुंबई । वृत्तसंस्था ।अधिवेशन संपण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न मार्गी लावू, असं परब यांनी सभागृहात बोलताना सांगितलं. मात्र, त्यानंतर ...

Read more

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा दोन दिवसाचा लाक्षणिक संप सुरू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र व्यापी दोन ...

Read more

उरणच्या कचर्‍याला घोट ग्रामस्थांचा विरोध

शेकापचा संघर्ष करण्याचा इशारा। पनवेल । वार्ताहर ।अगोदरच पनवेलच्या कचर्‍यामुळे राहणे नकासे झालेल्या घोट ग्रामस्थांना आता उरणच्या कचर्‍याचा दर्पही सहन ...

Read more

गडचिरोली फुटपाथ धारकांना तात्पुरता दिलासा

प्रशासनाशी चर्चा होईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहिम स्थगितशेतकरी कामगार पक्षाच्या मोर्चाला यश। गडचिरोली । प्रतिनिधी ।गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा असून ...

Read more

100 दिवसांनंतरही लालपरीचे चाक रुतलेलेच

रायगडातील 92 टक्के वाहतूक बंदचपर्यायी व्यवस्थेची प्रवाशांकडून मागणी। अलिबाग । नेहा कवळे ।कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यांतर्गत प्रवास, पर्यटन क्षेत्र यावरील ...

Read more

विक्रम मिनीडोर चालक- मालक संघटनेचा मोर्चा;सर्व गाड्या आज सकाळपासून बंद

अलिबाग | विशेष प्रतिनिधी | रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २४) पेण आर.टी.ओ. कार्यालयाला ...

Read more

20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचार्‍यांच्या मेस्माला स्थगिती

| मुंबई । वृत्तसंस्था ।येत्या 20 डिसेंबर रोजी कोर्टात प्रकरण आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला आपलं प्राथमिक म्हणणं मांडायचं आहे, असं ...

Read more

सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा, अन्यथा मेस्मा लावू

राज्य सरकारचा अल्टिमेटमसंपामुळे एसटीचे तब्बल 550 कोटींचे नुकसान| मुंबई | वृत्तसंस्था |विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांनी येत्या सोमवारपर्यंत कामावर ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?