Monday, October 5, 2026

No products in the cart.

Tag: zilla parishad

रायगडला घनकचरामुक्त करणार – सीईओ

जि.प.प्रशासन सरसावलेकार्यशाळेत मान्यवरांचे मार्गदर्शनअलिबाग | विशेष प्रतिनिधी |घनकचरा व्यवस्थापन ही ग्रामीण भागातील मोठी समस्या असून, ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद ...

Read moreDetails

पाणी टंचाई आणि वाढीव पाणीपट्टीवरुन जिल्हा परिषदेची सभा गाजली

पाणीटंचाई असणार्‍या गावांना पुर्वीप्रमाणेच पाणी पट्टी आकारण्याचा ठरावअ‍ॅसेट सॉप्टवेअरने करणार मालकीच्या जागेची मोजणीनव्याने हायमास्टला परवानगी नाहीअनधिकृत चायनिज, मुद्रांक शुल्काची थकबाकी, ...

Read moreDetails

शुभ वर्तमान- रायगडात कुपोषणमुक्तीचे प्रमाण वाढतेय

सात महिन्यात 420 बालके ठणठणीत अलिबाग | विषेश प्रतिनिधी |रायगडातील कुपोषणमुक्तीचे प्रमाण वाढत चालले असून,गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात 420 बालके ...

Read moreDetails

मास्कविना शिवतीर्थावर प्रवेश नाही

 कोरोना रोखण्यासाठी सीईओ डॉ. किरण पाटील यांचे निर्देशअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन निर्बंध ...

Read moreDetails

शेकापच्या प्रयत्नांतून राजिपच्या वतीने रामराजमध्ये लसीकरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।रामराज विभागातील ग्रामस्थांचे लसीकरण व्हावे यासाठी रामराज आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी शेकापक्षाच्या माध्यमातून ...

Read moreDetails

स्वच्छतेत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे

जि.प. अध्यक्ष योगिता पारधी यांचे आवाहनअलिबाग | वार्ताहर |रायगड जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्ह्याने गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ...

Read moreDetails

मिनी विधानसभा फेब्रुवारी महिन्यात?

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली ...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांवर उपासमार

आरोग्य विभागातील कंत्राटी वाहक, सफाई कामगारांचे मानधन 8 महिन्यांपासून थकीतअलिबाग । शहर प्रतिनिधी ।जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र ...

Read moreDetails

महिला व बालकल्याण विभागातर्फे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम पुस्तिकेचे अनावरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।माता आणि बालके सदृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व ...

Read moreDetails
Page 2 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?