। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वदप येथील ज्येेष्ठ नागरिक मारुती पांडुरंग येरुणकर यांचे वयाच्या 69 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा परिषदेने जिल्हा आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित केलेले समीर येरुणकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे.
तानाजी येरुणकर यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: karjat newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralnidhanonline marathi newsraigad
Related Content
शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ
by
Krushival
July 19, 2026
माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!
by
Krushival
July 18, 2026
घरे मिळाली, पण जखमा कायम
by
Krushival
July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
by
Antara Parange
July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
by
Antara Parange
July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
by
Antara Parange
July 18, 2026