• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारेपाटातील पाणीप्रश्नाच्या श्रेयासाठी तटकरे पितापुत्र हपापलेले

Krushival by Krushival
April 1, 2024
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
149
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निलकंठ दिवेकरांचे जोरदार टीकास्त्र

| पेण | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना खारेपाटातील पाणीप्रश्नाची आता आठवण झाली आहे. तटकरेंनी आपल्या खासदारकी आणि राज्यात मंत्री असतानाच्या कार्यकाळात येथील पाणीप्रश्नासाठी काहीच केले नाही. एक छदामही दिला नसताना, आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत, अशी टीका शेकापचे युवा नेते तथा पेण पंचायत समितीचे सदस्य निलकंठ दिवेकर यांनी केली आहे. पाणीप्रश्नावर समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या श्रेयवादावर त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत शेतकरी कामगार पक्षाने येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविल्याची रोखठोख प्रतिक्रिया दिवेकर यांनी ‌‘कृषीवल’ला दिली.

पेण खारेपाटाच्या पाणीप्रश्नावर सध्या तरी समाजमाध्यमांवर श्रेयवादाची ठिणगी पडली आहे. खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे खारेपाटातील पाणीप्रश्न सोडवण्याचा श्रेय घेण्यासाठी हापापलेले दिसत आहेत. समाजमाध्यमांवर न केलेल्या कामांचे श्रेय घेत आहेत. परंतु, सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून आतापर्यंत छदामभर पैसासुद्धा खारेपाटाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खर्च केलेला नाही आणि आज कागदी घोडे नाचवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही दिवेकर यांनी केला आहे. तर, दुसरीकडे आमदार रविशेठ पाटील यांच्या सूनबाई प्रीतम पाटीलही आपल्या फेसबुक व इंस्टाग्रामवरून आपल्या सासऱ्यांनी पाणीप्रश्न सोडवल्याचा गाजावाजा करत आहेत. परंतु, खारेपाटासाठी ना कॉंग्रेस, ना राष्ट्रवादी, ना भाजपने अथवा यांच्या नेत्यांनी पाणीप्रश्न सुटावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, असे परखड मत दिवेकर यांनी व्यक्त केले.

खा. सुनील तटकरे हे या राज्याचे कित्येक वर्षे मंत्री होते, तर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. काही काळ राज्याची तिजोरी सुनील तटकरे यांच्या ताब्यात होती, मग त्यावेळी खारेपाटातील पाणीप्रश्न का आठवला नाही. आता यांना लोकसभेला मतं हवीत म्हणून खारेपाटातील पाण्ाीप्रश्न आठवला का, असा सवाल दिवेकर यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षांत स्वतः खासदारांंची कन्या आदिती तटकरे जिल्ह्याच्या पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी आतापर्यंत खारेपाटातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला का, याचे उत्तर खासदारांकडे आहेत का? पाणीप्रश्न सोडाच, खासदारसाहेबांनी गेल्या पाच वर्षांत किती वेळा जनतेच्या भेटीगाठी घेतल्या, याचे उत्तर तरी त्यांच्याकडे आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

श्रेयासाठी जनतेची दिशाभूल
पेण तालुक्यातील खारेपाटाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी निधीची उपलब्धता एमएमआरडीमधून होईल, याबाबत सखोल माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करून तशा प्रकारचा आदेश दिला. त्या निधीचा योग्य वापर करता आलाच नाही म्हणून आजतागायत खारेपाटाचा पाणीप्रश्न रेंगाळत पडलाय. महत्त्वाची बाब म्हणजे, हेटवणे सिंचन क्षेत्राखाली खारेपाटातील जमीन असताना पाणी उपलब्ध झाले नाही. राज्याचे सिंचन मंत्री तटकरे साहेब होते, मग का कालव्याची कामे पूर्ण झाली नाहीत. अर्थ खाते, सिंचन खाते आपल्याकडे होते, मग त्यावेळेला खारेपाटचा प्रश्न का सोडवता आला नाही. जर कुणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचे आहे. खारेपाटातील जनता सुज्ञ आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देतीलच. परंतु, खासदारसाहेबांच्या बगलबच्च्यांना एवढेच सांगणे आहे, चुकीच्या पध्दतीने समाजमाध्यमांवर लोकांची दिशाभूल करणारे मेसेज फिरवत आहात ते थांबवा, कारण येथील जनतेला सगळं माहिती आहे, असे निलकंठ दिवेकर म्हणाले.

Related

Tags: For creditindiaKharepata water issuekrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newsraigadsocial media newssocial newsStrong criticism by Neelkanth Divekarsunil tatkare
Previous Post

शिवाजी पार्कसाठी रस्सीखेच; ठाकरे गट व मनसेकडून अर्ज

Next Post

तटकरे विश्वासघातकी माणूस; स्वप्निल म्हात्रेंचा घणाघात

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

February 19, 2026
युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर
उरण

युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर

February 19, 2026
शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती
कार्यक्रम

शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती

February 19, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

ट्रकची कारला धडक लागून दोघेजण जखमी

February 19, 2026
उणेगाव येथे नृत्य स्पर्धा उत्साहात
माणगाव

उणेगाव येथे नृत्य स्पर्धा उत्साहात

February 19, 2026
सोनाली मुरुडकरने रांगोळीतून साकारले छ. शिवराय
माणगाव

सोनाली मुरुडकरने रांगोळीतून साकारले छ. शिवराय

February 19, 2026
Next Post
तटकरे विश्वासघातकी माणूस; स्वप्निल म्हात्रेंचा घणाघात

तटकरे विश्वासघातकी माणूस; स्वप्निल म्हात्रेंचा घणाघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?