बोरघाटात टेम्पो पलटी

खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेने खोपोलीकडे उतरत असतान खिंडीत टेम्पोचा ब्रेक फेल झाला टेम्पो पलटी झाला असता टेम्पो चालक बापूसाहेब खराबे (वय 42 रा. फणसवाडी पुणे) हे आडकले असता पाय फॅक्चर झाला आहे. आपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस आणि आयआरबी यंत्रणेने चालकाला सुखरूप बाहेर काढत नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात आणले असता पायाला गंभीर दुखापत असल्याने सहकारयांनी पुण्यातील वायसीएम रूग्णालयात हालविण्यात आले आहे.

Exit mobile version