• Login
Friday, November 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

शिक्षिकेचं भयानक कृत्य; विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Krushival by Krushival
April 12, 2024
in क्राईम, पुणे, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्याच्या नूमवि शाळेतून ही घटना समोर आली आहे. शिक्षिकेनं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याचे दोन्ही हात पिरगळले आणि कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून त्याला मारल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिक्षिका जेव्हा वर्गात शिकवण्यासाठी आल्या तेव्हा मुले एकत्र बोलत बसले होते. शिक्षिका येताच ती मुले पुन्हा जागेवर गेली. मुले जागेवर गेल्याचं पाहून शिक्षिकेनं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याचे दोन्ही हात पिरगळले आणि कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून त्याला मारल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

मुलाला मारहाण झाल्यानंतर शिक्षिकेने त्याला धमकीसुद्धा दिली. कोणाला सांगायचे त्याला सांग असा दम शिक्षिकेने दिला. 7 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. मात्र वार्षिक परीक्षा जवळ असून नापास करतील या भितीने विद्यार्थ्याने याबाबत कुणालाही सांगितलं नाही. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Related

Tags: educational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperNutan Marathi Vidyalaya puneonline marathi newspuneraigadsocial media newssocial news
Previous Post

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा

Next Post

ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो

Krushival

Krushival

Related Posts

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट
sliderhome

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

November 6, 2026
नवी मुंबई हादरली! घरात घुसून दोन तरुणींवर गोळीबार
sliderhome

नवी मुंबई हादरली! घरात घुसून दोन तरुणींवर गोळीबार

November 6, 2026
मुंबई

एसटीच्या कर्मचाऱ्यांना 10 हजारांची दिवाळी भेट

November 5, 2026
लाखोंचा गुटखा जप्त
sliderhome

लाखोंचा गुटखा जप्त

November 5, 2026
गोकुळवर कब्जासाठी महायुतीचे षड्यंत्र: सतेज पाटील
sliderhome

गोकुळवर कब्जासाठी महायुतीचे षड्यंत्र: सतेज पाटील

November 5, 2026
sliderhome

सख्ख्या भावाची गळा आवळून हत्या

November 5, 2026
Next Post
ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो

ऑलिम्पिकआधी 90 मीटर अंतर गाठू शकतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?