• Login
Thursday, May 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पाकिस्तानला दणका! जिथून ड्रोन हल्ले करत होते, ते दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

Antara Parange by Antara Parange
May 10, 2025
in sliderhome, देश, नवी दिल्ली
0 0
0
पाकिस्तानला दणका! जिथून ड्रोन हल्ले करत होते, ते दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय लष्कराने जम्मूजवळ पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानची फ्रंटलाईन पोस्ट आणि दहशतवादी लाँच पॅड भारताने नष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार, जिथून ट्यूब लाँच ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत होते. ते लाँच पॅड भारताने उद्ध्वस्त केले आहेत. जम्मू काश्मीर लगतच्या सीमेजवळ पाकिसातने हे लाँच पॅड तयार केले होते.

पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री 26 शहरांवर ड्रोन हल्ला करण्याची तयारी करण्यात आली. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमपुढे ड्रोन आणि मिसाईल टिकली नाहीत. भारताच्या 26 शहरांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. हवेतच ड्रोन आणि मिसाईलचा धुव्वा उडवण्यात आला. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील रहिवाशी भागांना लक्ष केले. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतावून लावले.

पाकिस्तान लष्कराच्या मदतीने आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ दहशतवाद्यांनी हे लाँच पॅड्स तयार केले होते. भारताने पाकिस्तानविरोधात जोरदार कारवाई केली. केवळ हे लाँच पॅडच उद्ध्वस्त करण्यात आले नाही, तर LoC वर होणारी शेलिंग, उखळी तोफांचा तळसुद्धा नष्ट करण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indiaonline marathi newsOperation Sindoorsocial mdia newssocial newsTerrorist launch padTerrorist launch pad destroyed
Previous Post

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ विमानतळांवरील उड्डाणे स्थगित

Next Post

मलनिःसारण प्रकल्पामुळे वीजवाहिन्या तुटल्या

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर
sliderhome

अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर

May 14, 2026
करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग
sliderhome

करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग

May 14, 2026
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ‘या’ कंपन्यांकडून दूधाच्या दरात वाढ
sliderhome

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ‘या’ कंपन्यांकडून दूधाच्या दरात वाढ

May 14, 2026
ऐन लग्नसराईत पाण्याचा दुष्काळ
sliderhome

ऐन लग्नसराईत पाण्याचा दुष्काळ

May 13, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

May 13, 2026
सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
sliderhome

सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

May 13, 2026
Next Post
मलनिःसारण प्रकल्पामुळे वीजवाहिन्या तुटल्या

मलनिःसारण प्रकल्पामुळे वीजवाहिन्या तुटल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?