• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ विमानतळांवरील उड्डाणे स्थगित

Antara Parange by Antara Parange
May 10, 2025
in sliderhome, देश, नवी दिल्ली
0 0
0
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ विमानतळांवरील उड्डाणे स्थगित
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सरकारचा मोठा निर्णय

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. पाकिस्तान भारताच्या निवासी भागात आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य करुन हल्ले करत आहे. त्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने 15 मे सकाळी 5:29 वाजेपर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळांवर नागरी उड्डाणे स्थगित केली आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, सरकारने पाकिस्तानी सीमेवर आणि आजूबाजूला असलेली 25 विमानतळे शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारच्या या निर्णयानंतर उत्तर भारतातील श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, सिमला, पटियाला, लुधियाना, पठाणकोट, अंबाला, भटिंडा आणि पश्चिम भारतातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, उत्तरलाई, किशनगड, राजकोट, जामनगर, भुज, कांडला, मुंद्रा, पोरबंदर विमानतळं बंद राहतील. तसेच, गाझियाबादमधील हिंडन विमानतळ बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तसेच, देशात दररोज 400 हून अधिक उड्डाणे रद्द केली जात आहेत. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, 165 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा यासह सर्व विमान कंपन्या उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना परतफेड करत आहेत.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) शुक्रवारी सकाळी 5 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत एकूण 138 उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीचे आयजीआय विमानतळ सध्या उत्तर भारतातील एकमेव प्रमुख विमानतळ आहे जे कार्यरत आहे. डेहराडून, लखनऊ आणि जयपूर सारख्या जवळच्या काही शहरांचे विमानतळ सध्या सुरु आहेत.

Related

Tags: Flights suspendedindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinew delhi newsnewsnews indiaonline marathi newsOperation Sindoorsocial media newssocial news
Previous Post

पाकिस्तान हादरला! भारताकडून पाकिस्तानची सात ठिकाणे उद्ध्वस्त

Next Post

पाकिस्तानला दणका! जिथून ड्रोन हल्ले करत होते, ते दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
sliderhome

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडात दोन दिवस धोक्याचे

April 24, 2026
तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
sliderhome

तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!

April 24, 2026
Next Post
पाकिस्तानला दणका! जिथून ड्रोन हल्ले करत होते, ते दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

पाकिस्तानला दणका! जिथून ड्रोन हल्ले करत होते, ते दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?