• Login
Tuesday, August 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

ठकसेनाने केली बिल्डरची फसवणूक

Santosh Raul by Santosh Raul
January 25, 2023
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
तरुणाची ऑनलाईन फसवणूक
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

कोपरखैरणेत राहणार्‍या ठकसेनाने वाशीतील बांधकाम व्यावसायिकासोबत बनावट कागदपत्रांच्या आधारे नेरुळ एमआयडीसीतील 1300 चौरस मीटरचा प्लॉट विक्रीचा व्यवहार करुन त्यांच्याकडून तब्बल 38 लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे, या ठकसेनाने ‘एमआयडीसी’चे सीईओ यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यात 33 लाखांचा पे-ऑर्डर वटवून सदर रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. वाशी पोलिसांनी या भामट्याविरोधात बनावटगिरी करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार गीत अरुण चंदा (34) या वाशी, सेक्टर- 8 मध्ये राहण्यास असून त्या बांधकाम व्यवसायात आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये कोपरखैरणेत राहणार्‍या संतोष बबन पाटील या ठकसेनाने गीत चंदा यांची एका मध्यस्थाच्या मदतीने भेट घेतली होती. त्यावेळी त्याने नेरुळ एमआयडीसीतील 1300 चौरस मीटरचा प्लॉट त्याला अलॉट झाल्याचे सांगून एमआयडीसीच्या सही-शिक्क्याचे त्याच्या नावाचे पत्र त्यांना दाखविले. त्यामुळे चंदा यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून सदरची जमीन विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्यात 6 कोटी 50 लाख रुपयांमध्ये सदर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरल्यानंतर चंदा यांनी संतोष पाटील याला 5 लाख रुपये रोख तसेच ‘एमआयडीसी’च्या नावाने 33 लाख 10 हजार रुपयांचा पे ऑर्डर दिला.

यादरम्यान, चंदा यांनी एमआयडीसीत जाऊन सदर जमिनीबाबत माहिती काढली असता संतोष पाटील याने चंदा यांना दिलेले एमआयडीसीचे अलॉटमेंट लेटर तसेच एमआयडीसीत पैसे भरल्याची त्याने दिलेली पावती बनावट असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे चंदा यांनी एमआयडीसीच्या नावाने 33 लाख 10 हजार रुपयांचा दिलेला पे ऑर्डर कुठल्या बँकेत वटवण्यात आला, याबाबत माहिती त्यांनी काढली. त्यात संतोष पाटील याने एमआयडीसीचे सीईओ यांच्या नावाने कोपरखैरणेतील अपना सहकारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँकेत बनावट खाते उघडल्याचे तसेच त्या खात्यात सदर पे-ऑर्डर वटवून 33 लाखांची रक्कम काढून घेतल्याचे आढळून आले. संतोष पाटील याने केलेल्या फसवणुकीनंतर गीत चंदा यांनी संतोष पाटील याच्याकडे आपले पैसे परत मागितले असता, त्याने चंदा यांना 20 लाख आणि 18 लाख 10 हजार रुपयांचे दोन चेक दिले. मात्र, सदर चेक खात्यात पैसे नसल्यामुळे वटले नाहीत. त्यानंतरदेखील संतोष पाटील याने गीत चंदा यांना त्यांचे पैसे देण्याचे आश्‍वासन देऊन वेळ मारुन नेली. मात्र, त्याने चंदा यांना आजपर्यंत पैसे परत केले नाहीत. अखेर गीत चंदा यांनी वाशी पोलीस ठाण्यात संतोष पाटील याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Related

Tags: builderfraudindiainidakrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel crimepanvel newspolice caseraigadvashivashi police
Previous Post

घरफोडीत नऊ लाखांचे दागिने लंपास

Next Post

नागोठण्यातील रामकुंडाचे काम पूर्ण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

झालो रे पालकमंत्री!…गोगावलेंचे स्वप्न पूर्ण
sliderhome

वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!

August 17, 2026
अलिबाग

‌‘ॲनिमिया मुक्त भारत‌’ अभियानाला सुरुवात

August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
sliderhome

माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

August 17, 2026
खोपोली

कोयना प्रकल्पग्रस्तांची समिती कागदावरच

August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
sliderhome

यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!

August 17, 2026
दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा
क्रीडा

दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

August 17, 2026
Next Post
नागोठण्यातील रामकुंडाचे काम पूर्ण

नागोठण्यातील रामकुंडाचे काम पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?