• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

मालवण समुद्रात नौका उलटली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 9, 2025
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
मालवण समुद्रात नौका उलटली
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मालवण | वार्ताहर |

मालवण किनाऱ्याजवळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ नावाची बिगर यांत्रिक नौका मंगळवारी (दि.8) सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उलटून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत जितेश वाघ रा. मेढा-जोशीवाडा हा तरुण मच्छिमार बेपत्ता झाला. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कीर्तिदा तारी हे आपली ‘संगम’ नौका घेऊन सचिन केळूसकर आणि जितेश वाघ या दोन खलाशांसह मंगळवारी पहाटे 6 वाजता मालवण किल्ल्यासमोरील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास समुद्रात जाळी टाकत असताना अचानक हवामानात बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. एका जोरदार लाटेचा तडाखा बसल्याने त्यांची नौका समुद्रात उलटली आणि तिघेही जण पाण्यात फेकले गेले. या दुर्घटनेनंतर कीर्तिदा तारी आणि सचिन केळूसकर यांनी नौकेला धरून ती सरळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेश वाघ त्यांच्यापासून सुमारे 15 ते 20 फूट अंतरावर पोहत होता. मात्र, काही क्षणातच तो नजरेआड झाला. घाबरलेल्या तारी आणि केळूसकर यांनी नौका सरळ करून जितेशचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यांनी तत्काळ किनाऱ्यावर येऊन स्थानिक मच्छिमारांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक मच्छिमार ही आपल्या नौका घेऊन स्वयंप्रेरणेने शोधकार्यात सहभागी झाले आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर
बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेर्यांचा वापर केला जात आहे. तसेच, मइन्कॉईसफच्या मसर्च अँड रेस्क्यू टूलफ प्रणालीद्वारे समुद्राचा प्रवाह आणि वार्याची दिशा लक्षात घेऊन जितेश कोणत्या दिशेने वाहून गेला असेल, याचा नकाशा तयार करण्यात आला आहे. त्या विशिष्ट भागात शोधकार्य केंद्रित करण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramalavan newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

लेहमध्ये भूस्खलनामुळे महाडमधील काही पर्यटक अडकले

Next Post

भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
कोंकण

अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज

May 17, 2026
गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
अपघात

कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक

April 30, 2026
Next Post
भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?