• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल थांबेना

Varsha Mehata by Varsha Mehata
June 9, 2021
in अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल थांबेना
0
SHARES
299
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


पावसाळ्यानंतर अस्वच्छतेत वाढ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्‍नांकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांचे दुर्लक्ष होत असल्याने दाखल होणार्‍या रुग्णांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाही. परिसरात पावसाळ्यांनंतर अस्वच्छतेमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या नर्सिंग टे्रनिंग सेंटरमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना तसेच नव्याने दाखल केल्या जाणार्‍या रुग्णांना हलवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या प्रकाराकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ माने यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

रुग्णांच्या आरोग्याऐवजी इतर प्रश्‍नांकडेच लक्ष देणार्‍या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या कारनाम्यांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात गैरप्रकार वाढू लागले आहेत. रुग्णांच्या उपचाराकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण पसरु लागले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बेजबाबदारपणाचा फटका मात्र प्रामाणिकपणे उपचार करणार्‍या डॉक्टरांना बसत असल्याने डॉक्टरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरत आहे. जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणावर असुविधा आहेत. या असुविधांकडे वेळीच लक्ष देऊन सुधारणा करण्याऐवजी डॉ सुहास माने फक्त कागदी घोडे नाचविण्याचे आणि व्हीडीओ कॉन्फरन्समध्येच मग्न आहेत.

नव्याने सुरु झालेल्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमधील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण दाखल करताना स्टे्रचरवरुन नेताना खाचखळग्यातून न्यावे लागत आहे. त्यामुळे अत्यवस्थ असणार्‍या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या समस्येकडे लक्ष देऊन त्याच्या सोडवणूक करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक काहीच करत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.

कोविड सेंटरमध्ये रात्री 9 नंतर नातेवाईकांना नो एंट्री 

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विक्रमजीत पडोळे यांना रुग्णाच्या नातेवाईकाच्या मित्राने कोविड सेंटरमध्ये धक्काबुक्की करून डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना 8 जून रोजी घडली होती. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रात्री 9 वाजल्यानंतर येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, नातेवाईक त्यांच्या रुग्णाला व्हाट्सअ‍ॅप कॉलद्वारे संपर्क करू शकतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक निर्बंध लावले आहेत. कोविड सेंटरमध्ये रात्री 9 वाजता दरवाजे बंद केले जाणार आहेत. नातेवाईकांना आत प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाला व्हाट्सअ‍ॅप कॉलद्वारे संपर्क करण्यास परवानगी असणार आहे. नातेवाईकांना काही अडचण असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. कोरोनाच्या या काळात आपण आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावेफ, असे आवाहन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले आहे. दरम्यान, कोविड सेंटरबाहेर पोलीस आणि रुग्णालय सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले

Related

Tags: alibagcivil hospitalraigad
Previous Post

अलिबाग मध्ये मच्छीमाराचा बुडून मृत्यू

Next Post

थळ गावात पाणी पुरवू न शकणारा आमदार काय विकास करणार?

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
sliderhome

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?

May 15, 2026
चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी
उरण

चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी

May 15, 2026
sliderhome

तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

May 15, 2026
काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध
कर्जत

काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध

May 15, 2026
‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
sliderhome

‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

May 15, 2026
मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक ‘या’ तारखेपासून बंद

May 15, 2026
Next Post
उरण मधील कलावंत शासकीय मानधनापासून वंचित

थळ गावात पाणी पुरवू न शकणारा आमदार काय विकास करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?