• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

15 डिसेंबरची ‘डेडलाईन’ हुकली

Santosh Raul by Santosh Raul
December 17, 2022
in sliderhome, माणगाव, रायगड, शेती
0 0
0
15 डिसेंबरची ‘डेडलाईन’ हुकली
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मशागतीची कामे पूर्ण, रब्बी पिकासाठी शेतकर्‍याला कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा

| माणगाव | प्रतिनिधी |

काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान सोडले जाते. तसे पाटबंधारे विभागाने जाहीर प्रकटन केले होते. मात्र, 15 डिसेंबर उजाडला तरी कालव्याला पाणी आले नाही. याबाबत शेतकर्‍यात संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत माणगाव पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्रीकांत महामुनी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कालवा सफाईसाठी मशीनरी उशिरा आली असून, कालवा सफाईचे काम जलद गतीने सुरु आहे. 22 डिसेंबरला कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

दरवर्षी प्रमाणे यंदाचेवर्षीही अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात या कालव्याला मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ त्याचबरोबर शेवाळ व झाडे, झुडपे वाढली असून, या कालव्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने आठ दिवसांपूर्वी उशिरा सुरु केली असून, 15 डिसेंबरची डेडलाईन हुकली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील भातपीक घेण्यासाठी मशागतीची कामे पूर्ण केली असून, पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.

यावर्षी कालवा सफाईच्या कामासाठी चार पोकलन मशीन काम करीत असून, माणगाव तालुक्यातील धरणाचीवाडीपासून हे कालवा सफाईची कामे हाती घेतली आहेत. ही कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. ती लवकरच पूर्ण करून 22 डिसेंबरपर्यंत कालव्याला पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याचे आहे.

सन 2018 मध्ये चार हजार नवशे त्रेपन हेक्टर सिंचनापैकी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी 1248 हेक्टर सिंचन झाले होते. यंदा माणगाव शाखेवर 79.32 हेक्टर जमिनीवर तर मोर्बा शाखा 61.23 हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. गोरेगाव शाखा कालवा गेल्या वर्षी लिकेजमुळे बंद होता. यंदा लोकांची मागणी व पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन केले असून, उसरघरपर्यंत 5 कि.मी अंतरापर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाचीवाडी ते माणगाव हे 30 कि.मी अंतर आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे.

एकोणीशे चौर्‍याहत्तरमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. एकोणीशे शहाहत्तरपासून प्रत्यक्ष सिंचन सुरु झाले. त्यानुसार बंधार्‍यातील पाण्याची विभागणी करण्यात आली. औद्योगिक वापरासाठी सत्तेचाळीस दशलक्ष घनमीटर, पिण्यासाठी 7.65, सिंचनासाठी 156.42 दशलक्ष घनमीटर इतकी तरतूद करण्यात आली आहे. भिरा येथील टाटा जलविधुत केंद्रातून वीजनिर्मितीनंतर वर्षाकाठी उपलब्ध होणार्‍या 664.694 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी एकशे तीन दशलक्ष घनमीटर पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो. बंधार्‍यावर डावा आणि उजवा कालवा आहे. माणगाव तालुक्यातील शेतीला डाव्या कालव्यातील पाणी सोडण्यात येते. उजव्या कालव्यातून रोहे तालुक्यातील शेतीला पाणी सोडण्यात येते. दोन्ही तालुक्यांतील सुमारे सात हजार नऊशे छत्तीस हेक्टर जमिन ओलिताखाली येते. हे पाणी दरवर्षी पंधरा डिसेंबर ते पंधरा एप्रिल या कालावधीत सोडण्यात येते. चार हजार नवशे त्रेपन हेक्टर सिंचनापैकी गेल्यावर्षी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी 1248 हेक्टर सिंचन झाले होते.

यावर्षी कालव्याला पाणी आठ दिवस उशिरा सुटत असल्याने पेरणी, लावणी, कापणी, झोडणी या उशिराच होणार आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीसाठी शेतकर्‍यांना पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने याची काळजी घेऊन ठरलेल्या मुदतीत कालव्याचे पाणी सोडावे.

भालचंद्र शांताराम खाडे
शेतकरी, होडगाव

Related

Tags: farmingkrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत मुरुडचे वर्चस्व

Next Post

महाविकास आघाडीचा मुंबईत एल्गार

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
Next Post
महाविकास आघाडीचा मुंबईत एल्गार

महाविकास आघाडीचा मुंबईत एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?