अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील मौजे केवनाळे व साखर सुतारवाडी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. या दुर्घटनेतील मृतांची संख्या प्रशासनाने जाहीर केली असून ११ ग्रामस्थांचा यात मृत्यू झाला आहे.
त्यातील जखमी आणि मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:-
केवनाळे:-
जखमी व्यक्तीची नावे व त्यांचे वय- (एकूण 6)
1) साक्षी नारायण दाबेकर 14
2) शिल्पा धोंडू दाबेकर 29
3) शांताबाई नारायण दाबेकर 50
4) सिद्धी धोंडीराम दाबेकर 13
5) गौरी धोंडीराम दाबेकर 8
6) धोंडीराम सोनू दाबेकर 36
केवनाळे:-
मृत व्यक्तींची नावे व वय – (एकूण 5)
1)सुनील केरू दाबेकर 35
2)शिल्पा सुनिल दाबेकर 30
3)गेणू गणपत दाबेकर 75
4)इंदिराबाई गेणू दाबेकर 70
5)महादेव देऊ कदम 75
साखर सुतारवाडी:-
मृत व्यक्तींची नावे व त्यांचे वय (एकूण ६)
१)गौराबाई नारायण सुतार -७०
२)लिला गोविंद सुतार -४२
३)सखाराम गणपत सुतार -७५
४)संस्कृती नितेश सुतार – ८
५)पंडाबाई सखाराम सुतार -७०
६)सिद्धी नितेश सुतार – ९