• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

उत्तर भारतीयांची नाराजी भाजपला भोवणार

Krushival by Krushival
December 17, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
उत्तर भारतीयांची नाराजी भाजपला भोवणार
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महापालिका निवडणुकीत फटका बसणार

| मुंबई | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांनी भाजप महायुतीला पाठिंबा देत मतदान केले. नवीन मंत्रिमंडळात उत्तर भारतीय आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती; मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांच्या नाराजीचा फटका येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

चार आमदार असतानाही उत्तर भारतीयांची मते मागणार्‍या भाजपने एकाही आमदाराला मंत्री केले नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये नाराजी असून, त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी उत्तर भारतीय अभ्यासक जयप्रकाश ठाकूर यांना संधी दिली होती; मात्र यावेळी त्यांचे कार्डही कापण्यात आले. विधान परिषदेत भाजपचे ज्येष्ठ आमदार राजहंस सिंह, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बोरिवलीतून संजय उपाध्याय आणि वसई-विरारमधून स्नेहा दुबे यांना मंत्रिमंडळात निश्‍चितच संधी मिळेल, असे सांगितले जात होते; मात्र यापैकी कुणालाही संधी दिली नाही. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने उत्तर भारतीयांमध्ये नाराजी आहे.

मुंबईतून मंगलप्रभात लोढा आणि आशीष शेलार यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मुंबईतील काही भागांत हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हे उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक पॉकेट्स म्हणून ओळखले जाते. दहिसर, बोरिवली, मुलुंड, जोगेश्‍वरी, अधेरी, चांदिवली, कलिना हे हिंदी भाषिकांचे सर्वात मोठे पॉकेट्स म्हणून ओळखले जातात. याशिवाय कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द-गोवंडी, वांद्रे, साकीनाका, मालवणी येथे अलीकडे हिदी भाषिकांची संख्या वाढली आहे. हिंदी भाषिकांचा वाढता प्रभाव2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला आहे. निवडणुकांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये हिंदी भाषिकांची मते निर्णायक ठरत आहेत. शिवाय, 2011 नंतर हिंदी भाषिकांच्या संख्येत आणखी आठ ते 10 लाखांची भर पडल्याची शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.

Related

Tags: bjpindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newssocial media newssocial news
Previous Post

सावंतांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली

Next Post

झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
पुणे

रायगडात सर्वसाधारण पाऊस

August 20, 2026
सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई
मुंबई

सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई

August 20, 2026
Next Post
झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ

झाकिर हुसेन यांना कर्जतच्या तबल्याची भुरळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?