• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्याला नऊ लाख एन्सेफलायटीस लसींची आवश्यकता

Antara Parange by Antara Parange
February 24, 2025
in sliderhome, आरोग्य, रायगड
0 0
0
जिल्ह्याला नऊ लाख एन्सेफलायटीस लसींची आवश्यकता
0
SHARES
94
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

1 मार्चपासून जपानी एन्सेफलायटीस लसीकरणाला सुरुवात

| रायगड | खास प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात एक ते पंधरा वर्षे वयोगटातील एकूण नऊ लाख 21 हजार 698 मुला-मुलींना 1 मार्च 2025 पासून पुढे सोळा दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 288 उपकेंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल नऊ लाख लस मागवण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात सात लाख लसी उपलब्ध होणार आहेत. भारत बायोटेकमार्फत या लसींचा पुरवठा होणार आहे. एका कुपीतून (वायल) पाच जणांना लस टोचता येणार आहे, अशी माहिती जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेखा संकपाळ यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.

जे.ई हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो मेंदूवर परिणाम करतो. हा आजार संक्रमित डासाच्या विशेषत: प्रजातीच्या डासाच्या चावण्याद्वारे पसरतो. हा अतिशय प्राणघातक आहे. प्रामुख्याने पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रभावित करतो. या आजाराची लागण झालेल्यांपैकी 70 टक्के लोकांच्या जीवितास हानी होते किंवा कायमचे अपंगत्व येते. जे.ई व्हायरस हा एलोफेअर व्हायरस आणि डेंगू वायरस जातीचा आहे. जे.ई विषाणू विशेषत: क्युलेक्स विषाणू गटातील क्युलेक्स डासाच्या चावण्याद्वारे प्रसारित होतो. जलपक्षी व डुक्कर या जंतूंची वाढ करतात. तथापि, मानवाकडून मानवाला प्रसार होत नाही. भारतात याचा प्रसार मुख्यतः पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या हंगामात होतो.

आजाराची लक्षणे- ताप, डोकेदुखी, उलट्या, फिट, कोमा
जे.ई प्रतिबंध आणि नियंत्रण नियंत्रण उपाय-वैयक्तिक संरक्षण, अळी नियंत्रण, डुक्कर नियंत्रण. या आजारावर प्रतिबंधक उपचार म्हणून लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ही लसीकरण मोहीम आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बालविकास विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय या सर्व ठिकाणी लस मोफत दिली जाणार आहे. या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, अशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांचा सहभाग नोंदविला जाणार आहे.
जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज
या लसीकरण मोहिमेसाठी 15 तालुक्यांमध्ये 288 उपकेंद्रे, 1964 गावे, 1788 आशा स्वयंसेविका, 2910 अंगणवाडी कार्यकर्ते, आणि शाळेमधील 3771 शिक्षक, तसेच 311 लस टोचक आणि 155 टीम तयार करण्यात आली आहे. अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. तरी या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बाष्टेवाड यांनी केले आहे.
जपानी एन्सेफलायटीस इतिहास
जपानी एन्सेफलायटीस (जेई) ची क्लिनिकल ओळख आणि नोंद 19 व्या शतकात आहे. जेव्हा जपानमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांत एन्सेफलायटीसचा वारंवार उद्रेक दिसून आला. 1871 मध्ये जपानमध्ये पहिली क्लिनिकल केस नोंदवले गेली होती. तथापि, हे 1924 पर्यंत नव्हते, जेव्हा 6,000 हून अधिक प्रकरणांचा खुलासा झाला. जपानमध्ये त्यानंतरचे उद्रेक 1927, 1934 आणि 1935 मध्ये नोंदवले गेले. ज्यापैकी प्रत्येकाने रोग आणि त्याच्या प्रसाराच्या पद्धतींचे सखोल समजून घेण्यास हातभार लावला. पुढील दशकांमध्ये जेईचा प्रसार जपानच्या पलीकडे पसरला, ज्यामुळे आशियातील अनेक देश प्रभावित झाले. कोरियन द्वीपकल्पात, 1933 मध्ये प्रथम जेईची प्रकरणे नोंदवली गेली आणि मुख्य भूभाग चीनमध्ये 1940 मध्ये सर्वात जुनी प्रकरणे नोंदवली गेली. 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला हा विषाणू फिलीपिन्समध्ये पोहोचला आणि पश्‍चिमेकडे पसरत राहिला. 1983 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रकरणे नोंदवली गेली. जेईचा सर्वात दूर पश्‍चिमेकडे पसरला होता. 1995 पर्यंत, जेईची प्रकरणे पापुआ न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलिया (विशेषत: टॉरेस सामुद्रधुनी) पर्यंत पोहोचली होती. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, जेई पश्‍चिम पॅसिफिक बेटांवर देखील आहे, परंतु प्रकरणे दुर्मिळ आहेत. शक्यतो एन्झूटिक चक्रामुळे जे सतत व्हायरल ट्रांसमिशन राखत नाही. या बेटांमध्ये महामारी केवळ तेव्हाच उद्भवते जेव्हा विषाणू इतर जेई-स्थानिक क्षेत्रातून येतात.

Related

Tags: healthhealth newsindiaJapanese encephalitisJapanese encephalitis vaccinationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsvaccination
Previous Post

धसका आंदोलनाचा, निमित्त सणाचे; रायगड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

Next Post

नीलम गोर्‍हेंचे वक्तव्य मूर्खपणाचे: शरद पवार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
नीलम गोर्‍हेंचे वक्तव्य मूर्खपणाचे: शरद पवार

नीलम गोर्‍हेंचे वक्तव्य मूर्खपणाचे: शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?