• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कामोठेतील पदपथ नर्सरीवाल्यांना आंदण

Krushival by Krushival
January 18, 2025
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
कामोठेतील पदपथ नर्सरीवाल्यांना आंदण
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्त्याशेजारी शोभेची झाडे विकणार्‍यांचे साम्राज्य

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या मार्गाशेजारी असलेल्या कांदळवन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, असा इशारा देणारे फलक मुंबई कांदळवन संधारण घटक या महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकावरच अतिक्रमण करण्याचा प्रकार शोभेची झाडे विकणार्‍या विक्रेत्यांनी केला असून, रस्त्या शेजारील पादचार्‍यांचा पदपथदेखील या विक्रेत्यांनी काबीज केला आहे.


पालिका हद्दीतील पदपथावर अतिक्रमण करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा धडाका पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे लावण्यात आला आहे. पालिका हद्दीतील सर्वच प्रभागात ही कारवाई सुरु आहे. मात्र, त्याचवेळी प्रभाग क्रमांक क मधील मानसरोवर रेल्वे स्टेशन तसेच खान्देश्‍वर रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच पदपथावर शोभेची झाडे विक्री करणार्‍या विक्रेत्यांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अभय देण्यात आले आहे का, असा सवाल परिसरातील परिस्थिती पाहून उपस्थित केला जात आहे.

मोठ्या संख्येने फळझाडे अथवा बियाण्यांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाकडून परवानगी घेणे अपेक्षित असते. मात्र, पालिका हद्दीत फळझाडे आणि बी-बियाणांच्या पाकिटांची विक्री करणार्‍यांकडे याबाबतची कोणतीही परवानगी नसल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेचे वृक्षप्राधिकरण विभागदेखील याकडे दुर्लक्ष करत आल्याने अनधिकृतपणे व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांचे फावले आहे.

कांदलवन विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष
कांदळवन क्षेत्रात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4/20 अन्वये अधिसूचीत राखीव वन घोषित केले आहे. या क्षेत्रात अपप्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे फलक या भागात लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांवरच झाड विक्रेत्यांनी अतिक्रमण केल आहे.

विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेला भूखंड कांदळवन विभागाच्या अख्त्यारीत येतो. त्या ठिकाणी कांदळवन विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. पदपथ आणि रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर पालिका कारवाई करेल.

– रविकिरण घोडके, उपायुक्त, पनवेल

Related

Tags: encroachmentindiakamothe newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

प्रकल्पग्रस्तांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Next Post

एमएमआरडीएविरोधात शेतकरी आक्रमक

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
एमएमआरडीएविरोधात शेतकरी आक्रमक

एमएमआरडीएविरोधात शेतकरी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?