• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेत शिवार गजबजले

Krushival by Krushival
June 5, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
शेत शिवार गजबजले
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धूळवाफे पेरणीसाठी बळीराजाची झुंबड

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मान्सूनची चाहूल लागताच बळीराजाची भातपेरणीसाठी धांदल उडाली आहे. काही शेतकर्‍यांनी धूळवाफे पेरणीवर भर दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी धूळवाफे पेरणीच्या तयारीला लागले असून, ठिकठिकाणी त्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेत शिवारे गजबलेली दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये 98 हजारांहून अधिक भातलागवडीचे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून, मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी सध्या जिल्ह्यात मशागतीची धांदल सुरू आहे. जिल्ह्यात खरीपामध्ये प्रामुख्याने भाताचे क्षेत्र अधिक असल्याने भाताची लागवड केली जाते. दरम्यान, शेतकर्‍यांना भात बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रामध्ये भात बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. बियाणे खरेदीला शेतकर्‍यांकडून सुरुवात झाली आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडलेला नाही. मात्र, पावसाला सुरुवात होण्याअगोदर धूळवाफे पेरणी केली असता भाताची उगवणी चांगली होते, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीसाठी धांदल सुरू आहे. सध्या बळीराजा सहकुटुंब शेतशिवारात पेरणीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये अलिबागसह अनेक भागांमध्ये वाफे तथा धूळपेरणीला गेल्या अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यामध्ये धूळपेरणीला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी पेरणीच्या कामात मग्न आहेत. पेरणीच्या कामाचा आढावा घेण्याचे काम एक जूनपासून सुरु केले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी हवामानाचा अंदाज घेत पेरणीची कामे करावी. दुबार पेरणीचे संकट येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.

वंदना शिंदे
जिल्हा अधीक्षक,
कृषी अधिकारी

Related

Tags: alibag newsfarmfarmersfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पाण्यासाठी टँकरवर मदार

Next Post

समाज कल्याण अधिकारी लाच घेताना अटक

Krushival

Krushival

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Next Post
समाज कल्याण अधिकारी लाच घेताना अटक

समाज कल्याण अधिकारी लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?