• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 7, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थगितीबाबत नागराज मंजुळेंसह जिओला नोटीस

| मुंबई | प्रतिनिधी |

न्यायालयात दावा सुरू असतानाही खाशाबा चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दशित केल्याने चित्रपट स्थगितीच्या सुनावणीसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शनला पुणे सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. डिसेंबर 2024 पासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा सुरू आहे.

खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे असून भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे आहे. या पुस्तकाच्या कॉपीराईटचा खाशाबा चित्रपटाचा दावा सुरू असतानाच 1 मे पासून चित्रपटगृहात खाशाबांचा ट्रेलर प्रर्दशित करण्यात येत आहे. याचा दाखला देत चित्रपट प्रदर्शन करण्यास स्थगितीसाठी ॲड. रवद्र शदे व ॲड. सुवर्णा शदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात 2 मे रोजी अर्ज दाखल केला. न्यायालयाने अर्जाची तातडीने दखल घेत 8 मे रोजी तातडीच्या सुनावणीसाठी नागराज मंजुळे यांच्यासह ज्योती देशपांडे यांना नोटिसा पाठवल्या आहेत. लेखक दुधाणे म्हणाले की, जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांना आमचा विरोध नाही. मात्र मंजुळे यांनी माझ्यावर केलेल्या 5 कोटीच्या अब्रुनुसान दाव्यातूनच चित्रपट माझ्या पुस्तकाावर आधारित असल्‌‍‍याचे सिध्द होते. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने अधिक भाष्य मला करता येत नाही.

मंजुळेंचे शपथपत्र कथा दुधाणे यांचीच
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटीचा अब्रुनुकसान दावा दाखल केला असून या दाव्यातील शपथपत्रातच कथा ही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे मंजुळे यांनी जोडले आहेत. मंजुळे यांच्या दाव्यातच खाशाबा चित्रपट हा सोशल मिडियाच्या माहिती आधारे चित्रपट निर्माण करीत असल्याचे मंजुळे यांनी शपथपत्र दिले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थ्यांना इस्रोसह नासा केंद्राला भेट देण्याची संधी

Next Post

प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल
sliderhome

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल

May 7, 2026
महापालिकेतील निविदा प्रक्रियेत एआयचा वापर करा
मुंबई

महापालिकेतील निविदा प्रक्रियेत एआयचा वापर करा

May 7, 2026
प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर
क्रीडा

प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर

May 7, 2026
विद्यार्थ्यांना इस्रोसह नासा केंद्राला भेट देण्याची संधी
मुंबई

विद्यार्थ्यांना इस्रोसह नासा केंद्राला भेट देण्याची संधी

May 7, 2026
सनरायझर्स हैदराबादचा विजय
क्रीडा

सनरायझर्स हैदराबादचा विजय

May 7, 2026
उरण

सुभाष पाटील यांची परीक्षक म्हणून नियुक्ती

May 7, 2026
Next Post
प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर

प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?