। पुणे । प्रतिनिधी ।
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यानंतर संघटनेची धुरा आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत असून त्या लवकरच पुण्यात राज्यस्तरीय बैठक घेऊन राज्यभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 6 सप्टेंबर रोजी ही राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
शिवसंग्रामची धुरा ज्योती मेटेंकडे?
-
by Krushival

- Categories: पुणे, राजकीय, राज्यातून
- Tags: jyoti metekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperonline marathi newspolitical newspune newsshivsangramvinayak mete
Related Content
शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार
by
Antara Parange
October 3, 2026
ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!
by
Sanika Mhatre
October 2, 2026
नवीन पनवेल येथील 'स्पा' सेंटरवर पोलिसांचा छापा
by
Sanika Mhatre
October 2, 2026
निवडणूक आयोगाविरोधात डाव्या पक्षांचा एल्गार!
by
Sanika Mhatre
October 1, 2026
घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक
by
Sanika Mhatre
October 1, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
by
Sanika Mhatre
September 30, 2026