• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमध्ये लहानग्यांचं भवितव्य धुरात!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 15, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणमध्ये लहानग्यांचं भवितव्य धुरात!
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अल्पवयीन मुलं गांजा-ड्रग्जच्या आहारी; पालक, पोलीस आणि यंत्रणा झोपेत?

| उरण | प्रतिनिधी |

वीर सावरकर मैदान, एनआय हायस्कूलसमोरील ग्राऊंड, पिरवाडीचा समुद्रकाठ, फुंडे रेल्वे कॉलनी आणि भिवंडीवाला गार्डनसारखी ठिकाणं, पानटपरीच्या आडून सर्रास अंमली पदार्थांचा सौदा सुरू आहे. आणि या सौद्याचे ‌‘ग्राहक’ म्हणजे 14 ते 25 वयोगटातील अल्पवयीन विद्यार्थी आणि बेरोजगार युवक आज नशेच्या आहारी जाऊन बिनधास्त फिरताना दिसत आहेत. आई-वडिलांची बेफिकिरी, पोलीस प्रशासनाचा ढिसाळपणा आणि शिक्षण संस्थांची ठरवून घेतलेली तटस्थता या सगळ्यांचा स्फोटक परिणाम म्हणजे उरणमधील नशेखोरीची ही अघोषित साथ, असे चित्र उरणमध्ये दिसत आहे.

विडी-सिगरेटपासून सुरू झालेली व्यसनांची वाट आता थेट गांजा, चरस, कोकेन, हिरॉईन, थिनर, लोडेक्स बाम, व्हाइटनर, पेनकिलर, कफ सिरप इथवर पोहोचली आहे. यामुळे शाळा-कॉलेजांकडे पाठ फिरवलेली मुलं दिवसाढवळ्या नशेच्या दुनियेत रमलेली दिसतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे, हे सगळं पालकांना माहीत असूनही ते बदनामीच्या भीतीनं तोंड उघडायला तयार नाहीत. पोलीसही गप्प बसले आहेत, असे बोलले जात आहे.

पोलीस प्रशासनाने आता तरी झोपेचं सोंग सोडावं, या अड्ड्यांवर छापे टाकावेत, ड्रग्ज विकणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा आणि शाळा-कोलेजांमध्ये व्यसनमुक्ती मोहीम सुरू करावी. नाहीतर एक दिवस हीच मुले समाजाचा चेहरा काळवंडवतील, असे सुज्ञ उरणकरांकडून सांगण्यात येत आहे. उरणमध्ये सोनू, पटेल, शहा नावाचे मोठे दलाल उरणमध्ये कार्यरत आहेत. तसेच तालुक्यातील व शहरातील बहुतांश पान टपरीवर नशीली पदार्थांची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. याची माहिती शासकीय यंत्रणेला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related

Tags: Drug Administrationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMinors addicted to cannabis-drugsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

सिगारेटच्या नादात गमावले लाखोंचे दागिने

Next Post

तोतया पोलिसांकडून जेष्ठाची फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उरण

रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाई करा!

May 5, 2026
आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी
आरोग्य

आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी

May 5, 2026
भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पनवेल

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

May 5, 2026
थाटामाटाच्या नादात संसार उद्ध्वस्त!
sliderhome

थाटामाटाच्या नादात संसार उद्ध्वस्त!

May 5, 2026
चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला
तळा

चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला

May 5, 2026
नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी
कर्जत

नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी

May 5, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

तोतया पोलिसांकडून जेष्ठाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?