• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड म्हसळा

यशवंत खारभूमीचे दरवाजे नामशेष होण्याच्या मार्गावर

Krushival by Krushival
April 6, 2022
in म्हसळा, रायगड
0 0
0
यशवंत खारभूमीचे दरवाजे नामशेष होण्याच्या मार्गावर
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फायबरचे दरवाजे बसविण्यासाठी निधी अभाव
। बोर्ली पंचतन । प्रतिनीधी ।
साडेतीनशे हेक्टर यशवंत खारभूमी फायबरच्या दरवाजा अभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असून शेतीप्रधान भारत देशात मात्र साडेतिनशे हेक्टर यशवंती खारभूमी वाचविण्यासाठी फायबरचे दरवाजे बसविण्यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसावा ही मोठी गांभिर्याची बाब आसून यशवंत खारभूमी शेतकर्‍याची आता शोकांतिका झाली आहे.

समुद्राच्या खार्‍या पाण्याच्या विळख्यातून सोडविण्याची आता पहिली जबाबदारी यशवंत खारभूमीमध्ये शेती कसणार्‍या शेतकरी बाधंवाची असून त्यांनी डोळ्यात तेल घालून शेतीचे संरक्षण करायला हवे अन्यथा लाकडी दरवाजा ऐवजी फायबरचे काय पण सोन्याचे जरी बसविले तरी ते कोणीतरी नत द्रष्ट तोडणारच तेव्हा खारभूमी करणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या शेतभूमीच्या संरक्षणासाठी सावध रहावे अशी विनंती बोर्ली पंचतन येथील सामाजिक कार्यकर्ते महमद मेमन यांनी केली आहे.

दिवेआगर आणि बोर्ली पंचतन यांना जोडणारी अथांग अशी साडतीनशे हेक्टर यशवंत खारभूमीची फार मोठी व्यथा आहे. समुद्रालगत असणारी यशवंत खारभूमीमध्ये मागील गेले अनेक वर्ष समुद्राच्या भरतीचे पाणी येत असताना ही यशवंत खार पिकली पाहीजे या खारीवर अवलंबून असणारा शेतकरी जेवला पाहीजे यासाठी बोर्ली पंचतन येथील सुतार काम करणारे नथुराम धनावडे रमेश पाटील डोळ्यात तेल घालून या खारभूमीच्या दरवाज्याच्या तुटफुटीची तातडीने दुरुस्ती करीत असत पंरतू ती परंपरा काळाच्या ओघाने थांबली आणि खारभूमीच्या दरवाज्याचा प्रश्‍न ऐरणीवर थांबला. मध्यंतरीच्या काळात गेल्या दहा वर्षी देखील यशवंत खारभूमीला फायबरचे दरवाजे बसविले होते पण दोन तीन वर्षात काळाच्या ओघात तेही नष्ट झाले.

गेल्या दोन वर्षातील चक्रीवादळ, कोरोना आणि तुफान पाउस या उद्भवलेल्या परस्थितीत यशवंत खारभूमीची नापिक झालेली शेती वाचविण्यासाठी लोक वर्गणीतून व काही दात्यांनी केलेला आर्थिक मदतीचा हात यामुळे थोडीफार यशवंत खार पिकली होती. परंतु या वर्षी ही खारभूमीचे दरवाजे तुटले आहेत त्यांची दुरुस्ती किंवा फायबरचे दरवाजे न बसल्यास साडेतीनशे हेक्टर जमीन नापिक होणार आहे.

लाकडी झडपा किती टिकणार
प्रत्यक्षात लावणीपूर्वी झडपा बसवणे आवश्यक होते. सध्या लाकडी झडपा लावणार असल्याचे समजते आहे. मात्र समुद्राच्या खार्‍या पाण्यामुळे लाकडी दरवाजे कसे टिकणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारु लागलेत. खार्‍या पाण्यामुळे शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे.

सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून यशवंती खारभूमी योजनेत लाकडी दरवाजे लावत आहोत. त्यामुळे शेती भागात पाणी जाणार नाही. भविष्यात शेतीचे नुकसान होणार नाही. यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून फायबरचे दरवाजे लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील वर्षी तसे दरवाजे लावू.

जगदीश पाटील

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbairaigad
Previous Post

प्रत्यक्ष रायगडावर, राजांच्या सदरेवर इतिहास जिवंत होणार ‘रायगडाला जेव्हा जाग येते….’

Next Post

महावितरणच्या महिला संचालक पदी ज्योती चिमटे

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप
sliderhome

उरणमध्ये बेकायदेशीररित्या जमिनी हडप

February 23, 2026
Next Post
महावितरणच्या महिला संचालक पदी ज्योती चिमटे

महावितरणच्या महिला संचालक पदी ज्योती चिमटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?