। अलिबाग । प्रतिनिधी ।
मिथिल भगत याचे रविवारी (दि.12) चौल ते चिंचोटी (कातळपाडा मार्गे) प्रवासा दरम्यान सोन्याचे ब्रेसलेट हरवले आहे. ज्याला हे ब्रेसलेट भेटेल किंवा त्या बद्दल काही कळेल त्याने त्वरित मिथिल राजेंद्र भगत ता. अलिबाग, चौल वर्तक आळी (9922396964 / 8087787791) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच हे ब्रेसलेट शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल.
