• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 11, 2026
in क्रीडा, विदेश
0 0
0
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

थरारक शूट-ऑफमध्ये चीनचा पराभव

| शांघाय | वृत्तसंस्था |

भारतीय महिला रिकर्व संघाने तीरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात यजमान आणि बलाढ्य चीनला धूळ चारत ऐतिहासिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोद या त्रयीने अटीतटीच्या सामन्यात कमालीचा संयम दाखवत शूट-ऑफरमध्ये विजय संपादन केला. विशेष म्हणजे, 2010 पासून आतापर्यंत सात विश्वचषक सुवर्णपदके नावावर असणाऱ्या अनुभवी दीपिका कुमारीच्या नेतृत्वाखाली भारताने 2021 नंतर प्रथमच हे यश मिळवले आहे.

अटीतटीचा अंतिम सामना रविवारी झालेल्या या थरारक अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि पहिला सेट 54-53 ने खिशात घातला. मात्र, यजमान चीनने कडवी झुंज देत दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व गाजवले. यासह त्यांनी सामन्यात 4-2 अशी आघाडी घेतली. चौथा सेट निर्णायक वळणावर असताना, चीनला विजयासाठी शेवटच्या बाणात 9 गुणांची आवश्यकता होती, परंतु चिनी खेळाडू केवळ 8 गुण मिळवू शकले. परिणामी, भारताने हा सेट जिंकून सामना 4-4 अशा बरोबरीत आणला आणि निकाल शूट-ऑफवर गेला.

भारताची पदकतालिकेतील वाटचाल
शांघायमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. या सुवर्णपदकापूर्वी साहिल जाधवने कम्पाउंड प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. आता सर्वांच्या नजरा रिकर्व तीरंदाज सिमरनजीत कौरवर खिळल्या असून, ती उपांत्य
फेरीत आपले पहिले वैयक्तिक पदक मिळवण्यासाठी सज्ज आहे.
उज्बेकिस्तान आणि व्हिएतनामवर मात
भारताच्या या विजयी मोहिमेची सुरुवात प्री-क्वार्टर फायनलपासून झाली. या सामन्यात भारतीय संघाने उज्बेकिस्तानचा 6-2 असा सहज पराभव करत आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये व्हिएतनामच्या संघाने भारताला कडवी झुंज दिली. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि अखेर शूट ऑफमध्ये भारतीय महिलांनी 5-4 ने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.
दक्षिण कोरियाचा ऐतिहासिक पराभव
सेमीफायनलमध्ये भारतीय संघासमोर जागतिक तिरंदाजीतील महासत्ता मानल्या जाणाऱ्या आणि टॉप सीडेड दक्षिण कोरियाचे कठीण आव्हान होते. रिकर्व तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरियाला हरवणे हे कोणत्याही संघासाठी स्वप्नवत मानले जाते.
मात्र, भारतीय तिरंदाजांनी कमालीचा संयम आणि अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत कोरियाचा 5-1 असा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.
दीपिकाचा अनुभव आणि सुवर्णवेध
शूट-ऑफच्या अत्यंत दडपणाखालील क्षणांमध्ये अंकिताने 9 आणि 17 वर्षीय कुमकुमने 10 गुणांची कमाई केली. अखेरच्या बाणावर विजयासाठी 8 गुणांचा वेध घेणे गरजेचे असताना, चार वेळा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या दीपिका कुमारीने कमालीचे धैर्य दाखवले आणि 9 गुणांचा वेध घेतला. यासह भारतीय संघाने 5-4 (28-26) अशा फरकाने सुवर्णपदक पटकावले.
तीन वर्षांनंतर सुवर्ण भरारी
भारतीय महिला रिकर्व संघासाठी हे पदक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण गेल्या तीन वर्षांतील हे त्यांचे पहिलेच विश्वचषक सुवर्णपदक आहे. या विजयापूर्वी भारतीय संघाने उपांत्य फेरीत 10 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाला पराभूत करून मोठा उलट फेर केला होता. पूर्णवेळ राष्ट्रीय प्रशिक्षक सोबत नसतानाही, दीपिकाने मैदानावर संघाचे नेतृत्व करत सहकाऱ्यांचे मनोबल उंचावले.

Related

Tags: krushival mobile appnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssocila newssoprt indiasoprt news
Previous Post

नागेश्वरी नदीवरील लोखंडी पुल मोजतोय अखेरच्या घटका

Next Post

मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्रीडा

आयपीएलमधील गोलंदाजांसाठी सुनील गावस्कर यांचा पुढाकार

May 11, 2026
बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले
क्रीडा

बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले

May 11, 2026
चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!
क्रीडा

चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!

May 11, 2026
हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!
क्रीडा

हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!

May 11, 2026
मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!

May 11, 2026
क्रीडा

श्रेणी निश्चित करण्यासाठी फॉलोअर्सची संख्या महत्त्वाची

May 10, 2026
Next Post
मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!

मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?