• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पालीत रंगला कृषीवलचा हळदीकुंकू समारंभ

Santosh Raul by Santosh Raul
January 24, 2024
in sliderhome, कार्यक्रम, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीत रंगला कृषीवलचा हळदीकुंकू समारंभ
0
SHARES
187
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हजारो महिलांनी लुटलं आनंदाचं वाण

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग, खालापूर येथील यशस्वी आयोजनानंतर बुधवारी (दि.24) पालीत मोठ्या उत्साहात कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा पार पडला. उपस्थित हजारो महिलांनी केलेल्या पारंपरिक पेहरावाने हा सोहळा फुलून संस्कृतीशी पूर्णपणे समरस झाल्याची प्रचिती मिळाली. दरम्यान, महिलांनी घेतलेल्या एकापेक्षा एक सरस उखाण्यांमुळे कार्यक्रमाची रंगत वाढून तो आनंद देणारा ठरला. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांचे नियोजन आणि प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित महिलांनी आनंदाचं वाण लुटलं. हळदीकुंकू समारंभात सायंकाळी चार वाजल्यापासून महिला येण्यास सुरुवात झाली. बघता-बघता महिलांची अलोट गर्दी झाली. पारंपरिक पेहराव करीत दाखल झालेल्या महिलांनी हा सोहळा फुलून गेला. चित्रलेखा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे आगमन झाल्यावर दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी लुटला. यावेळी मान्यवरांचे तुलसी वृंदावन देऊन स्वागत करण्यात आले.

या समारंभामध्ये चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, सुधागडच्या नगराध्यक्षा प्रणाली शेडगे, रोहिणी खामकर, शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील, संगिता म्हात्रे, कृषीवलच्या संपादक माधवी सावंत, जाहिरात व्यवस्थापक हर्षा नाईक, दर्शना पाटील, भैरवी जाधव, समृद्धी म्हात्रे, सचिन गुप्ता, सुरेंद्र वेळे, भारती शेळके, समृद्धी यादव, भारती सागळे, अस्मिता बैकर, वर्षा सोनावणे, अस्मिता भिलारे, सुहानी जंगम, ऋतुजा मेहता, मोनिका पटेल, समृद्धी खैरे, सोनल ठकोरे, रजनी गोफण, साक्षी दिघे आदींसह पीएनपी एज्युकेशन सोसायटीची टीम, कृषीवलचे संपादकीय, वितरण जाहिरात विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी, सभासद, नगरसेवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वागतासाठी ढोलताशासह लेझिम पथक
हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील ‌‘कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेमधील पोलीस निरीक्षक विजय भोसले ही भूमिका साकारणारे अभिनेते हरिश दुधाडे, उपनिरीक्षक सीमा जमदाडे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री चंद्रलेखा जोशी तसेच ‌‘राणी मी होणार' या मालिकेतील अभिनेत्री संचिता कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीत यांचे स्वागत ढोलताशांच्या गजरासह पारंपरिक लेझिम पथकाने स्वागत करण्यात आले. यामध्ये पाली धुंडीविनायक येथील यशश्री लेझीम पथक, संत नामदेव विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर महिलांनी उभे राहून कलाकारांचे स्वागत करण्यात केले. त्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले.
सुधागडमधील दोन मुलींचा सन्मान
मध्य प्रदेश येथे झालेल्या नृत्य आणि गायन स्पर्धेत सुधागडमधील वेदा यादव आणि आस्था दळवी या दोन मुलींनी सुवर्णपदक मिळवले. या दोन कर्तृत्ववान मुलींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
समृद्धी यादव, ऋतुजा मेहताची निवड
शेकाप सुधागड तालुका महिला आघाडी प्रमुखपदी समृद्धी यादव आणि पाली शहर अध्यक्षपदी ऋतुजा मेहता यांची निवड करण्यात आली आहे. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या उत्साहातून एनर्जी घेऊन जातो
कृषीवल आणि चित्रलेखा पाटील यांनी महिलांसाठी राबवलेला उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. जानेवारी महिना उजाडल्यावर कृषीवलच्या हळदीकुंकू समारंभाची आठवण येते. यंदादेखील मला या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. या समारंभात मान्यवर म्हणून येण्याची संधी ही दुसरी वेळ आहे. मोठ्या संख्येने उपस्थित महिला पाहून आनंद झाला आहे. हीच एनर्जी घेऊन शूटिंगला जातो. हेच प्रेम कायम राहू दे, असे प्रतिपादन संचिता कुलकर्णी यांनी केले. हळदी कुंकू समारंभात पालीमध्ये येण्याची संधी मिळाली. इतक्या मोठ्या संख्येने महिलांची गर्दी पाहून खूप आनंद झाला आहे. कृषीवलचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे सिद्धार्थ खिरीत म्हणाले.
दहा महिला ठरल्या उखाणा स्पर्धेतील मानकरी
हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त खास महिलांसाठी उखाणा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत असंख्य महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येकीने एकापेक्षा एक सरस उखाणे सादर केले. या स्पर्धेत दहा महिला मानकरी ठरल्या. त्यात डॉली ओसवाल, प्रवीणा खैरे, निहारिका शिर्के, शीतल जाधव, दिपाली ओसवाल, प्राची बेलोसे, हेमलता ठोंबरे, रिना राठोड, भोजकर आणि गणवे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभातून महिलांचा सन्मान: चित्रलेखा पाटील
कृषीवलने हळदीकुंकू समारंभाची 28 वर्षांची परंपरा आजही जपली आहे. दरवर्षी अनेक तालुक्यात हा सोहळा साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात सर्व घटकातील महिलांचा सन्मान केला जात आहे, असे प्रतिपादन कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी केले. या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पालीतील सोहळ्यात महिलांची गर्दी पाहून खूप आनंद झाला. महिलांचा हा उत्साह पाहून खूप समाधान वाटले. सुरेश खैरे आणि त्यांची टीम, महिला आघाडी, कृषीवलने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या. कृषीवल हळदीकुंकू कार्यक्रमाचा दर्जा राज्य स्तरावर पोहोचला आहे. सोनी मराठी वाहिनीचे यासाठी चांगले सहकार्य लाभले आहे. नारायण नागू पाटील यांनी 88 वर्षांपूर्वी कृषीवलची निर्मिती केली. महिलांचा सन्मान करणारे नेते होते. महिला सक्षमीकरणासाठी कृषीवलची सुरू असलेली ही चळवळ बघून आज त्यांना प्रचंड अभिमान वाटला असता. कृषीवल हळदीकुंकू समारंभ याहीपेक्षा भव्यदिव्य बनवू, अशी ग्वाही देत तुम्हा सर्वांची साथ अशीच राहू दे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

Related

Tags: chitralekha patilhaldikunkuindiaindia newskrushival haldikunkukrushival haldikunku 2024krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadskpskp newsskp palisocial mediasocial media newssocial news
Previous Post

रचिनला मिळाला मोबदला

Next Post

मुरूड तालुक्यात थंडीचा कडाका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत
sliderhome

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

March 18, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

March 18, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

March 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जसवलीत इलेक्ट्रिक कारला अपघात

March 18, 2026
Next Post
मुरूड तालुक्यात थंडीचा कडाका

मुरूड तालुक्यात थंडीचा कडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?