• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माणगाव हादरले! आईच्या हातूनच चिमुकल्यांना विष

Antara Parange by Antara Parange
June 13, 2026
in sliderhome, क्राईम, माणगाव, रायगड
0 0
0
माणगाव हादरले! आईच्या हातूनच चिमुकल्यांना विष
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तिघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

| माणगाव | सलीम शेख |

माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे शनिवारी (दि.13) अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका विवाहित महिलेने स्वतः विष प्राशन करून आपल्या चार मुलांनाही विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगा व एक मुलगी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खरवली आदिवासीवाडी येथील धर्मा जाधव यांची पत्नी आशा जाधव यांनी सकाळी थंड पेयामध्ये विष मिसळून प्रथम स्वतः प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलांना रवी जाधव, दुर्वा जाधव, नंदिनी जाधव आणि राजश्री जाधव यांनाही ते पेय पाजल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेत आशा जाधव यांच्यासह दुर्वा जाधव (वय 7) आणि नंदिनी जाधव (वय 4) यांचा मृत्यू झाला. तर रवी जाधव (वय 8) आणि राजश्री जाधव (वय 4) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर सर्वांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशु विशेषज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी मुलांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला.

प्राथमिक माहितीनुसार, मासे मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी गोळी थंड पेयात मिसळून हे कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या नैराश्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

एका क्षणात उद्ध्वस्त झाले कुटुंब
खरवली आदिवासीवाडीतील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत

Related

Tags: deathindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssocialmedia newssuicide
Previous Post

अज्ञाताने एसटी बसच्या चाकीखाली दिला जीव

Next Post

सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पाऊस लांबला; बळीराजाची नजर आकाशाकडे
माणगाव

पाऊस लांबला; बळीराजाची नजर आकाशाकडे

June 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

आरटीओ अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्याला पोलीस कोठडी

June 13, 2026
सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
पनवेल

सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

June 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

अज्ञाताने एसटी बसच्या चाकीखाली दिला जीव

June 13, 2026
पनवेल महापालिकेकडून शाळांमध्ये स्वच्छता मोहीम
पनवेल

पनवेल महापालिकेकडून शाळांमध्ये स्वच्छता मोहीम

June 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Palghar Crime News: धक्कादायक! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला

June 13, 2026
Next Post
सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

सात गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?