• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पावसाने महावितरणचा खांब कोसळला

Krushival by Krushival
January 12, 2022
in पोलादपूर
0 0
0
पावसाने महावितरणचा खांब कोसळला
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कालवली पाटीलवाडीत दोन दिवस वीज गायब
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील महावितरणचे खुमासदार किस्से दररोज ठिकठिकाणाहून ऐकण्यास येत असून रविवारी पहाटे शिंपडलेल्या अवकाळी पावसामुळे चक्क विद्युतवाहक तारा असलेला एक खांब धाराशायी झाला. या घटनेकडे पोलादपूर तालुक्यातील महावितरणच्या अभियंत्यांकडून दोन दिवस सपशेल दूर्लक्ष करण्यात आल्याने कालवली पाटीलवाडीतील ग्रामस्थांना दोन दिवस वीज पुरवठ्याविनाच काढावे लागल्याचा त्रास नाहक सोसावा लागला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास याच परिसरात अवकाळी पावसाचे आगमन होऊन शिंपडल्यासारखा पाऊस पडल्यानंतर कालवली स्टॉपच्या मागील बाजूच्या डीपीजवळील एक विजेचा खांब जमिनीवर कोसळला. यामुळे खांबावरील विद्युतवाहक तारांमुळे आजूबाजूचे खांबदेखील तिरके झाले. कालवली पाटीलवाडी ग्रामस्थांनी या घटनेची माहिती स्थानिक जनमित्र तसेच अभियंता यांना सांगितली. मात्र, रविवारी दिवसा तसेच सोमवारीदेखील याप्रश्‍नी महावितरणच्या अभियंत्यांनी घटनेची दखल न घेतल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या सर्व प्रकाराने मेटाकुटीस आलेल्या ग्रामस्थांना अभियंता सुद यांच्याकडून तातडीने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा असताना ठेकेदारांची बिले रखडली असल्याने ठेकेदार काम करीत नसल्याचे सांगून या घटनेकडे कानाडोळा केला गेला. यामुळे काही ग्रामस्थांनी मध्यस्थांमार्फत कार्यकारी अभियंता पाचपोहे यांच्याकडे ही समस्या मांडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली असता त्यांनी तातडीने विद्युतपुरवठा सुरू होण्यासाठी खांब बदलण्याची ग्वाही दिली.

Related

Tags: electric polekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpur
Previous Post

अलिबागच्या सहा खेळाडूंना राज्य स्पर्धेत सुवर्णपदक

Next Post

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सुट देण्याची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम
पोलादपूर

सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम

May 10, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

May 9, 2026
विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान
पोलादपूर

विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

May 3, 2026
पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला
पोलादपूर

पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला

April 30, 2026
sliderhome

पोलादपुरात सुमन मोटेल्सच्या प्रतिबंधित जमिनींची पुनर्विक्री?

April 28, 2026
Next Post
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सुट देण्याची मागणी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सुट देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?