• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

डाव्या तीरावरील प्रकल्प अर्धवट स्थितीत

Sayali Patil by Sayali Patil
April 27, 2022
in कोंकण
0 0
0
डाव्या तीरावरील प्रकल्प अर्धवट स्थितीत
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
कोयना धरणाच्या डाव्या तीरावर उदंचन स्वरूपाचा वीज प्रकल्प अर्धवट स्थितीत 2015 पासून रखडलेला आहे. या प्रकल्पाला चालना दिल्यास कोयनेच्या वीजनिर्मितीच्या क्षमतेत 80 मेगावॉटची भर पडेल, तसेच भारनियमनातून काहीसा दिलासा मिळू शकेल कोयना धरणाची सध्याची वीजनिर्मितीची क्षमता 2020 मेगावॉट इतकी आहे. प्रकल्पाच्या एकूण क्षमतेत आणखी 80 मेगावॉटची भर झाल्यास कोयनेची एकूण वीजनिर्मितीची क्षमता 2100 मेगावॉट इतकी होईल. कोयना धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यापैकी 5500 क्युसेक पाण्याचा वापर या प्रकल्पात होणार आहे. धरणापासून एक किलोमीटर अंतरावर सिंगल लेकटॅप घेण्यात येणार होते. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एक हजार कोटीचा होता. त्यात साडेचारशे कोटींचे टर्बाइन बसवले जाणार होते.

राज्यात पहिल्यांदाच कोयना प्रकल्पावर जर्मन बनावटीच्या डेरियाजटर्बाइनचा वापर होणार होता. हे टर्बाइन एकाचवेळी पाणीउपसा आणि वीजनिर्मिती करू शकते. त्यासाठी रासाटी येथे बंधारा बांधण्यात येणार असून, साठवलेले पाणी वीजनिर्मिती करून पुन्हा धरणात सोडण्याची योजना तयार करण्यात आली. कोयना बांधकाम प्रकल्प विभागाला डाव्या तीराचे काम देण्यात आले होते; मात्र स्थानिकांचे प्रश्‍न, कंत्राटदाराच्या कामात निर्माण झालेले अडथळे यामुळे 2015 पासून हे काम पूर्णपणे ठप्प आहे.

आता या प्रकल्पाची किंमत वाढली आहे. कोयना प्रकल्पातून वर्षाला साडेतीनशे कोटी मेगावॅट वीजनिर्मिती होते. त्यातून महानिर्मिती कंपनीला 1200 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळते. त्यामुळे या एकाच विद्युतगृहाच्या किफायतशीरपणाचा विचार न करता, कोयना प्रकल्पातून एकूण उत्पन्न होणारी वीज आणि तिचा एकत्रित येणारा दर याचा विचार केल्यास ती दोन रुपये प्रति युनिटपेक्षा कमी दरात मिळते आहे. महाजनकोने हे विचारात घेऊन या प्रकल्पाला चालना दिली तरच या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होऊ शकते. या प्रकल्पाला चालना मिळाल्यास महाराष्ट्राच्या वीजनिर्मितीमध्ये भर पडेल.

Related

Tags: electric projectkokanKoyna Damkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

ग्रामसभा डिजिटल घेण्याबाबत मुश्रीफांकडे मागणी

Next Post

नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
ताज्या मासळीला सुगीचे दिवस
कोंकण

ताज्या मासळीला सुगीचे दिवस

July 29, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
कोंकण

नाटकातून कृषीविषयक जागरूकता

July 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू

July 15, 2026
कोंकण

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी उघड

July 3, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
Next Post
नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर

नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?