• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

जनतेला अपेक्षित विकास आघाडी करेल; खा. सुनील तटकरे यांचा विश्‍वास

Sayali Patil by Sayali Patil
February 16, 2022
in राजकीय, सुधागड- पाली
0 0
0
जनतेला अपेक्षित विकास आघाडी करेल; खा. सुनील तटकरे यांचा विश्‍वास
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीत जनतेने शेकाप राष्ट्रवादी आघाडीवर विश्‍वास ठेवून सत्तेत संधी दिली. जनतेचा विश्‍वास सार्थकी ठरविण्यासाठी पाली नगरसेवकांनी विकासकामांचा आराखडा काढून विकासकामांना सुरुवात करावी, पालीकर जनतेला अपेक्षित विकास शेकाप राष्ट्रवादी आघाडी करून दाखवेल, असा विश्‍वास खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
सुधागड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी व शेकाप व आघाडीचा झेंडा फडकल्यानंतर खा. सुनील तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पहिली विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी खा.तटकरे यांनी नवनिर्वाचित पाली नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा, शेकापचे उपनगराध्यक्ष आरिफ मनियार, तसेच राष्ट्रवादी व शेकाप आघाडीचे नगरसेवक व नगरसेविका यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व सर्व पालीकरांचे तटकरे यांनी मनापासून आभार मानले.

यावेळी खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, शेकापचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, ग.रा म्हात्रे, अभिजीत चांदोरकर, साक्षी दिघे, हर्षा चांदोरकर, ललित ठोंबरे, सुनील राऊत, किरण खंडागळे, प्रकाश पालरेचा, परेश वडके,परेश घरत आदींसह राष्ट्रवादी व शेकाप आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, पाली नगरपंचायतीचे सूत्रे आघाडीच्या हातात देऊन योग्य परीने निवड केली असल्यामुळे आता अपेक्षापूर्तीची जबाबदारी आपल्या सर्वांवर आली असून, दीर्घकाळ रखडलेली पाली शहरातील विकास कामांना वेग देऊन पालीकरांनी आघाडीवर दाखवलेला एक दृढ विश्‍वास व पालीकरांनी सेवा करण्याची दिलेल्या संधीचे मनापासून आभार मानून त्यांनी दाखवलेला विश्‍वास अधिक दृढ करण्याचे काम, कदापि तडा जाणार नाही या पद्धतीचे काम आम्ही सर्वजण समुदाहिक रित्या करू. जाहीरनाम्यात दिलेला प्रत्येक शब्द कृतीत उतरवू, जास्तीत जास्त विकासकामे करण्याचे आश्‍वासन यावेळी खासदार तटकरे यांनी दिले.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspalisunil tatkare
Previous Post

बागपाले कुटुंबियांचे आ. जयंत पाटील यांचेकडून सांत्वन

Next Post

जमाउदीम शहा बाबांच्या हुरुसास माजी आ. पंडित पाटील यांची उपस्थिती

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

रायगड

शिक्षक भरतीतून सहा तालुके वगळले

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

महागाईचा मार, त्यावर करांचा भार

September 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा

September 19, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
रायगड

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

September 18, 2026
sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
Next Post
जमाउदीम शहा बाबांच्या हुरुसास माजी आ. पंडित पाटील यांची उपस्थिती

जमाउदीम शहा बाबांच्या हुरुसास माजी आ. पंडित पाटील यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?