• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

किल्ले रायगड महामार्ग नातेखिंड येथे रखडला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 7, 2026
in महाड, रायगड
0 0
0
किल्ले रायगड महामार्ग नातेखिंड येथे रखडला
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिंहस्तंभ वाचविण्याचा नावाखाली कोणाच्या बांधकामाला संरक्षण?

| महाड | उदय सावंत |

किल्ले रायगड एन एच 166 एफ महामार्गाचे काम गेली पाच वर्ष सुरू असून, मुंबई- गोवा महामार्गालगत करंजखोल गावाच्या हद्दीत नातेखिंडे या ठिकाणी या महामार्गाचे काम रखडले असून, नातेखिंडीत एका देवीचे मंदिर व महाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईन यामुळे या कामाला विलंब होत आहे. या ठिकाणी होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी गटार संरक्षण असणे गरजेचे असताना, तसेच या ठिकाणी सिंहस्तंभ हटवणे गरजेचे असताना या दोन्ही गोष्टी न करता कोणाच्या बांधकामाला संरक्षण दिले जात आहे, असा प्रश्न नागरिक व प्रवाशांना पडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडकडे महाडकडून जाणाऱ्या राज्य मार्गाला काही वर्षांपूर्वी महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला. त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम गेली पाच वर्षापासून पूर्ण झालेले नाही. वाळसूर येथील पूल, लाडवली पूल आजही अपूर्ण अवस्थेत आहेत. तर या महामार्गावर अनेक ठिकाणी संरक्षण कठड्यांची कामेदेखील बाकी आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी हा महामार्ग जोडला जातो. त्या करंजखोल गावात नातेखिंड या ठिकाणी या मार्गाचे काम गेले कित्येक वर्षे रखडले आहे. या ठिकाणी असलेली संकुचित खिंड फोडून रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, येथे असलेले एक छोटेसे मंदिर व महाड नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी असल्याकारणाने डोंगर फोडण्याचे कामदेखील थांबविण्यात आले आहे.

महामार्गावरून रायगडकडे जाताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकाने, हॉटेल यांची संख्या वाढली असून, अतिक्रमणदेखील वाढले आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी हे अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी असणारे महामार्गाची रचना दुतर्फा गटार व मधला 12 मिटर रुंदीचा काँक्रीट रस्ता असा आराखडा असताना या परिपूर्ण आराखड्यानुसार जर या ठिकाणी महामार्ग बांधायचा असेल तर या ठिकाणी असणाऱ्या काही दुकानदार, हॉटेल व्यवसायिकांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. तसेच दोन दशकांपूर्वी या ठिकाणी दोन सिंहस्तंभ उभारण्यात आले होते. हे सिंहस्तंभ कोणतेच ऐतिहासिक प्रतीक नसून त्याला कोणताही ऐतिहासिक किंवा आधुनिक असा संदर्भ नाही. तसेच या स्तंभाची मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली आहे. अशावेळी रुंदी करण्याच्या आड येणारे हे दोन्ही स्तंभ या ठिकाणावरून हटवणे गरजेचे आहे. तशी मागणी महाड पत्रकार संघाचे वतीनेदेखील करण्यात आलेली आहे. मात्र, हे दोन स्तंभ न हटवता या ठिकाणच्या महामार्गाच्या काँक्रीटीकरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अशावेळी हे स्तंभ न हटवण्यामागचे कारण आजही गुलदस्तात आहे. या मागे कोणाच्या बांधकामाला अभय दिले जात आहे? असा प्रश्न आता प्रवासी व नागरिक वर्गाला पडला आहे.

करंजखोल गावातील डोंगर परिसरातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती पाणी या रायगड महामार्गावरती येते व नदीच्या स्वरूपात हे पाणी महामार्गावरून वाहून जाते. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडसर निर्माण होतो. हे पावसाचे पाणी दुतर्फा होणाऱ्या गटारामधून वाहून गेल्यास याचा वाहतुकीला त्रास होणार नाही. मात्र, या ठिकाणचे गटार बांधले गेले नाहीत तर मात्र, हा प्रश्न गंभीर होऊ शकतो व भविष्यात अतिक्रमण रस्त्यावरती येऊ शकते व वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील गंभीर होऊ शकतो.

अशीच काही व्यथा या मार्गावरील असंख्य वृक्षांची आहे. जुना महाड- रायगड मार्ग हा दुतर्फा वृक्षांनी भरलेला होता. मोठमोठे डवलदार वृक्ष सावली देत होती. यामध्ये आंबा, चिंच, वड, पिंपळ यासारखे देखील वृक्ष होते. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणावेळी हे सर्व वृक्ष तोडण्यात आले. या वृक्षांच्या बदल्यात या ठिकाणी काही रोपटी लावण्यात आली. मात्र, जोपासना होत नसल्याने व वेळेवरती पाणी मिळत नसल्याने तसेच वनव्यांमुळे ही रोपटी मरून गेलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा ते बहारदार वृक्ष होणे अवघड आहे. अशा या ऐतिहासिक मार्गाचे हरित सौंदर्य पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि आणि ते पुन्हा बहरने आता शक्य वाटत नाही. याला केवळ ठेकेदार आणि या महामार्ग विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial media newssocial news
Previous Post

कळंबोलीत चोरांचा सुळसुळाट

Next Post

मुरुडमध्ये फार्मर कप स्पर्धा गट बांधणीसाठी सभा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डंपिंग ग्राऊंडवर विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू
sliderhome

डंपिंग ग्राऊंडवर विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 15, 2026
उन्हाळी सुट्टीत जलतरणाची पर्वणी
अलिबाग

उन्हाळी सुट्टीत जलतरणाची पर्वणी

May 15, 2026
जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी
अलिबाग

जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी

May 15, 2026
अपूर्ण महामार्गावर टोल वसुली
पनवेल

अपूर्ण महामार्गावर टोल वसुली

May 15, 2026
रोह्यात पेट्रोलचा तुटवडा
रायगड

रोह्यात पेट्रोलचा तुटवडा

May 15, 2026
नेरळच्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत

नेरळच्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 15, 2026
Next Post
मुरुडमध्ये फार्मर कप स्पर्धा गट बांधणीसाठी सभा

मुरुडमध्ये फार्मर कप स्पर्धा गट बांधणीसाठी सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?