• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुरूड-जंजिरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षणाची तारीख ठरली

Krushival by Krushival
July 27, 2022
in sliderhome, मुरुड, राजकीय, रायगड
0 0
0
कर्नाटकात बोम्मईंचे काय होणार?
0
SHARES
121
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
नगरपरिषदेच्या सन 2022 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षणाची तारीख अखेर ठरली असून 28 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता ही आरक्षण सोडत होणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे.

सुप्रीम कोर्टाने बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्याने निवडणूक आयोगाने आता निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकार्‍यांनी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत 28 जुलै रोजी मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयामधील कै.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात होणार आहे. तर नागरिकांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता 29 जुलै रोजी या आरक्षण सोडतीची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

दरम्यान आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना असल्यास नागरिकांनी सोमवार 1 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त होणार्‍या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related

Tags: Agardandaelection updateElectionskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud janjiramurud newsonline marathi newspolitical newsraigad
Previous Post

शेकापच्या बैठकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

Next Post

धक्कादायक! जिल्हा रुग्णालयाच्या सर्जन वॉर्डमधील स्लॅब कोसळला

Krushival

Krushival

Related Posts

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
वीस नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर
sliderhome

विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध!

May 3, 2026
रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 
sliderhome

रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले 

May 3, 2026
मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो
sliderhome

मुंबई – नवी मुंबई विमानतळे जोडण्यासाठी कोट्यवधींची मेट्रो

May 3, 2026
नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा
sliderhome

नाट्यप्रभा महोत्सवातून ग्रामीण रंगभूमीला उजाळा

May 3, 2026
सावली सोडणार तुमची साथ
sliderhome

सावली सोडणार तुमची साथ

May 3, 2026
Next Post
धक्कादायक! जिल्हा रुग्णालयाच्या सर्जन वॉर्डमधील स्लॅब कोसळला

धक्कादायक! जिल्हा रुग्णालयाच्या सर्जन वॉर्डमधील स्लॅब कोसळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?