• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

काळ नदीवरील शिवथर बंधाऱ्याला गळती

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 2, 2026
in महाड, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | प्रतिनिधी |

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेता यावीत, उन्हाळ्यात पाणीटंचाई कमी व्हावी तसेच पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील शिवथर गावाजवळ काळ नदीवर सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, अवघ्या एका वर्षातच या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. बंधाऱ्यात पाणी साठत नसून संपूर्ण प्रकल्पच अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे. राज्य शासनाच्या ‌‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत हा बंधारा उभारण्यात आला होता. मात्र, लाखो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंधाऱ्यात पाणी टिकत नसल्यामुळे उन्हाळी शेती, भाजीपाला उत्पादन आणि पाणी साठवणुकीचा उद्देश पूर्णपणे फसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याच ठिकाणी पावसाळ्यात 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने नदीचा प्रवाह थेट शेतात घुसला. त्यामुळे भाऊ परशुराम साळुंखे या शेतकऱ्याची शेती पूर्णपणे नापीक झाली. या नुकसानाबाबत त्यांनी माणगाव येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. तसेच बंधाऱ्याचे अपूर्ण कामही आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख न झाल्यामुळेच बंधाऱ्याला गळती लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या या बंधाऱ्याचा ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नसल्याने शासनाचा ‌‘पाणी आडवापाणी जिरवा’ उपक्रम केवळ कागदावरच राहिला असल्याचे चित्र शिवथर गावात स्पष्टपणे दिसून येत आहे.

Related

Tags: indiaKal Riverkrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

हुतात्मा भाई कोतवाल यांना अभिवादन

Next Post

जिल्हा परिषदेकडून 12 बीडीओंना नववर्षाची चारचाकी भेट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष देणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
sliderhome

दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष देणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 11, 2026
इर्शाळवाडीत ट्रेकिंगदरम्यान युवकाचा दुर्दैवी मृत्यू
sliderhome

इर्शाळवाडीत ट्रेकिंगदरम्यान युवकाचा दुर्दैवी मृत्यू

May 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज

May 11, 2026
स्मशानभूमीसाठी लाकडाच्या व्यवस्थेची मागणी
कर्जत

स्मशानभूमीसाठी लाकडाच्या व्यवस्थेची मागणी

May 11, 2026
रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीत अनधिकृत खड्डे
कर्जत

रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीत अनधिकृत खड्डे

May 11, 2026
शासकीय भूखंडावरील कांदळवनावर बुलडोझर?
sliderhome

शासकीय भूखंडावरील कांदळवनावर बुलडोझर?

May 11, 2026
Next Post

जिल्हा परिषदेकडून 12 बीडीओंना नववर्षाची चारचाकी भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?