• Login
Thursday, April 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

रस्त्यावरील साईडपट्ट्या हरवल्या

Antara Parange by Antara Parange
April 6, 2025
in पोलादपूर, रायगड
0 0
0
रस्त्यावरील साईडपट्ट्या हरवल्या
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

करोडो रूपयांचा खर्च वाया

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील बहुचर्चित कापडे कामथे रस्त्यावरील साईडपट्ट्यांवर गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे गुरूजींच्या मोहिमेवेळी भराव टाकला होता. मात्र, सद्यःस्थितीत साईडपट्ट्या हरवल्या असून, मोटारसायकलस्वार रस्ता सोडताच मोटारसायकली कोलमडत असून, एस.टी. बसेस झोकात जात असल्याचे दिसून येत आहे.

सुमारे पावणेसहा कोटी रूपये खर्चाच्या या कामामध्ये तब्बल तीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा राजकीय तसेच ठेकेदारी वर्तुळात होत असताना या रस्त्याच्या दुरवस्थेची जबाबदारी मात्र अभियंता आणि ठेकेदारावरच टाकली जात असल्याने मलिदा खाणारे काही पुढारी नामानिराळे राहण्याची चिन्हे दिसू लागली. अखेरीस पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता सी.डी. फकीर यांनी पुणे येथील राज्याच्या विशेष गुणवत्ता नियंत्रकांमार्फत रस्त्याच्या दर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. या विभागाचे गुणवत्ता नियंत्रक शिंदे या कामासाठी रायगड जिल्ह्यात दाखल झाले असून, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.पाटील हेदेखील या रस्त्याची पाहणी करण्यासाठी या चौकशी पथकासोबत अथवा स्वतंत्रपणे रवाना होणार आहेत.

या आदेशाचे पत्र राज्याचे मुख्य अभियंता सी.डी.फकीर यांच्या कार्यालयातून 3 मार्च 2010 रोजी जारी झाले होते. मात्र, अद्याप या चौकशीचा अहवाल आणि त्यानुसार कारवाई न होता केवळ चौकशीचा बनाव केल्याची शक्यता यामुळे चर्चेत येत आहे. दरम्यान, डेप्युटी इंजिनियर सी.एम. आंबटकर हे मे 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले असून, डिसेंबर 2016 पर्यंत कापडे ते कामथे प्रधानमंत्री ग्रामसडकेवरचे हे प्रकटलेले खड्डे बुजविण्याचा प्रस्ताव होईल आणि योजनेमार्फत खड्डे बुजविण्याचे काम त्यानंतर सुरू होईल अशी अपेक्षा असताना या रस्त्यावरील पाच पुलांचे प्रस्ताव करण्यात आले आणि सद्यस्थितीत हे काम सुरू आहे.

मात्र, रस्त्याच्या दोन्हीबाजूंच्या साइडपट्ट्यांवरील माती वाहून गेल्यामुळे रस्ता आणि साईडपट्टी यामध्ये सहा इंचाहून अधिक उंचवटा आणि खोलगटपणा निर्माण झाल्याने एस.टी. बसेस रस्त्यावरून बाजूला न झाल्यास मोटारसायकलस्वारांची साईडपट्टीवर उतरताना त्रेधातिरपिट उडून मोटारसायकली कोलमडत असल्याचे अनेकदा पाहण्यास मिळाले आहे. गडकोट मोहिमेदरम्यान उमरठ येथून संभाजी भिडे गुरूजींची रायगडपर्यंत धारातीर्थ यात्रा सुरू झाली. तत्पूर्वी, या रस्त्याच्या साईडपट्ट्या काही ठिकाणी लालमातीने भरण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांशी भागातील साईडपट्टी रस्त्यापासून सहा ते दहा इंच खोल गेल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroadroad newssocial media newssocial news
Previous Post

प्रेक्षणीय राममंदिर स्वखर्चातून उभारणार: जयंत पाटील

Next Post

वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भाजपचा डोळा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

महसूल विभागातील पदे रिक्त, जनता त्रस्त

April 1, 2026
अलिबाग

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
रायगड

आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
कर्जत

टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
Next Post
व्हीआयपी कल्चरचा सामान्य भाविकांना फटका

वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भाजपचा डोळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?