• Login
Thursday, June 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

पूर येण्याआधीच पेटणार सिग्नल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 3, 2025
in ठाणे, राज्यातून
0 0
0
पूर येण्याआधीच पेटणार सिग्नल
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पूराचा सामना करण्यासाठी ठाणे पालिका सज्ज; सहा ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा

| ठाणे | प्रतिनिधी |

येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस सुरू होणार आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने यंदादेखील दिले असल्याने पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. पाणी साचू नये, पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच घरात शिरू नये यासाठी प्रशासनाने शक्कल लढवली आहे. महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या सहा ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसवली असून ठाण्यातील नाल्यांना पूर येण्याआधीच रेड सिग्नल पेटणार आहे. दरम्यान, नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याची त्वरित माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट होणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीत 14 ठिकाणे अशी आहेत की त्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असते, परंतु मागील वर्षापासून या ठिकाणी महापालिकेने पाणी खेचण्यासाठी पंप बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यंदादेखील या ठिकाणी पंप बसविण्यात आले असून एक सुरक्षा चौकीदेखील उभारण्यात आली आहे. या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष असला तरीदेखील आता नऊ प्रभाग समितीअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आपत्कालीन कक्षातदेखील दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन ते तीन कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय तक्रारी घेतल्या जाऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करता येणे शक्य होणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.

या ठिकाणी सेन्सर
सखल भागासह भरतीच्या वेळी नाल्यातून बाहेर येणाऱ्या पुराची माहिती तात्काळ मिळणार आहे. वृंदावन, ठाणे कॉलेज, साकेत, मुंब्रा स्मशानभूमी नाला, गायमुख, हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी नाल्यांवर सेन्सर बसवण्यात आले आहे.
नागरिकांचादेखील सहभाग
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांचादेखील सहभाग घेतला आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते त्या परिसरातील नागरिकांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ग्रुपच्या माध्यमातून पाणी साचल्याचे व्हिडीओ किंवा फोटो महापालिकेला थेट पाठवू शकणार आहेत. नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यास त्याची माहिती त्वरित मिळणार आहे. एखाद्या वेळेस पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला किंवा पंप बंद पडला त्याची माहिती तत्काळ मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट होणार.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsThane Municipal Corporationthane news
Previous Post

शेत तळ्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

Next Post

डिंभे कालव्यावरील पूल कोसळला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

कोकणपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट

June 18, 2025
सार्वजनिक उद्यानात उभारले बंदिस्त खेळाचे मैदान
sliderhome

सार्वजनिक उद्यानात उभारले बंदिस्त खेळाचे मैदान

June 18, 2025
रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला ‘ब्रेक’
ठाणे

रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला ‘ब्रेक’

June 18, 2025
राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

June 18, 2025
रायगड रॉयल्सची आगेकूच कायम
क्रीडा

रायगड रॉयल्सची आगेकूच कायम

June 18, 2025
सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू
अपघात

सिद्धगडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू

June 18, 2025
Next Post
डिंभे कालव्यावरील पूल कोसळला

डिंभे कालव्यावरील पूल कोसळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+27°
+26°
Alibag
Thursday, 19
Friday
+29° +27°
Saturday
+29° +28°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.