। पनवेल । वार्ताहर ।
जावयाने सासूला मारहाण केल्या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 45 वर्षीय महिला या टेंभोडे येथे राहत असून, त्या नवीन पनवेल येथील गार्डनमध्ये साफसफाई करत होत्या. यावेळी त्यांचा जावई आला आणि त्याने तुमच्या मुलीला मस्ती आली आहे असे बोलून लोखंडी सळईने त्यांना मारहाण केली आणि तो पळून गेला. त्यांच्यावर प्राचीन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
जावयानेच केली सासूला मारहाण

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakhandeswar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
सायकल ट्रॅकवर वाहनांचे पार्किंग
by
Sanika Mhatre
August 17, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
by
Sanika Mhatre
August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
by
Sanika Mhatre
August 16, 2026
श्रीवर्धनमध्ये नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी!
by
Sanika Mhatre
August 16, 2026
Roha Crime: कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक
by
Sanika Mhatre
August 16, 2026
Illegal Ganja Sale: पंचवीस हजारांचा गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
August 16, 2026