• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कहाणी नवदुर्गेची! शिलाई मशिनच्या चाकांनी दिली जगण्याची गती

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 7, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
कहाणी नवदुर्गेची! शिलाई मशिनच्या चाकांनी दिली जगण्याची गती
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । नेहा कवळे ।
अर्ध्यावरती सोडून गेलेला जीवनसाथी, पदरी सासू, सासरे अन दोन लहान मुले. डोळ्यासमोर अंधारच अंधार पसरलेला. पण अशा कठीण समयीही न खचता स्वत:च्या पाऊलावर उभे राहण्याची धडपड सुरु होती. अशावेळी मला साथ दिली ती शिलाई मशिनने. त्या चाकांच्या गतीने माझ्या कुटुंबाच्या जगण्याचा आधार गवसला. आज मी स्वावलंबी जीवन जगतेय याचा मला खूप आनंद होतोय. ही कहाणी आहे परिस्थितीवर मात करुन जीवनात यशस्वी झालेल्या वीणा चोगले या नवदुर्गेची.

नवरात्रौत्सवानिमित्त समाजातील विविध घटकांत काम करणार्‍या पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या या नवदुर्गांना प्रकाशात आणण्यासाठी कृषीवलचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.त्यातूनच आम्हाला गवसल्या वीणाताई.त्यांची कहाणीच एखाद्या चित्रपटातील कथेला साजेशी अशीच आहे.

चौल येथील रहिवासी वीणा मंगेश चोगले यांच्या पतीचे चार वर्षापूर्वी कुरुळ येथे अपघात झाला. या अपघात त्यांचे निधन झाले. आणि या माऊलीची आपल्या पिल्लांसाठीची धडपड सुरू झाली. आता प्रश्‍न होता तो कुटुंबाचा. पदरात दोन लहान मुले होती. सोबत सासू व सासरे. व तसा कोणताही आधार नव्हता. घरची परिस्थितीही साधारण असल्यामुळे तसेच दुसरे कोण कमविणारे नसल्याने आता आर्थिक टंचाईला सामोरे कसे जायचे. पण या सर्व परिस्थितीला न घाबरता वीणा हिने आपल्या कुटुंबाचा सांभाळ योग्य पद्धतीने करायला सुरूवात केली. त्या कुटुंबाचा कर्ता पुरूष गेल्याने त्या कुटुंबाची काय स्थिती झाली असेल हे काही सांगायला नको? पण या परिस्थितीवरही वीणा चोगले हि मात करीत आपले कुटुंब व्यवस्थितपणे सांभाळत आहे. आपल्या नवर्‍याची जागा ती भरून नाही काढू शकत पण आपल्या मुलांसाठी आणि सासूसाठी आता ती ठाम उभी आहे.

वीणा हीचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण घेतानाच तिने शिवणक्लास केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीतच तिचा चौल येथे राहणार्‍या मंगेश चोगले या तरूणाबरोबर विवाह झाला. शिवणक्लास केला असल्यामुळे ती चौल परिसरातील महिलांचे डे्रस, ब्लाऊज शिवून देत असत. तेव्हा हौस म्हणून सुरू केलेला व्यवसाय पुढे जाऊन आपल्या जगण्याचा आधार होईल असे तीला वाटले सुद्धा नव्हते. पण आलेल्या परिस्थितीवर मात करून आज ती परिसरातील महिलांचे कपडे शिवून देत आपला उदरनिर्वाह करीत आहे. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच घरखर्च ती आपल्या शिलाई मशीनमधून मिळणार्‍या कमाईतून भागवत आहे.

कोरोना काळात तर भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते. तेव्हा धंदा पूर्णपणे बंद पडला होता. तरीही त्या परिस्थितीत मी हार नाही मानली. आज मी जे कष्ट करतेय त्यातून मला फार आनंद होत आहे. कुठे तरी नवर्‍याची उणिव भासणारच. मुलांना त्यांच्या बाबाची आठवण येणारच. परंतु या सर्वांतून बाहेर पडून मी आज स्वावलंबी जीवन जगतेय, याचा मला फार आनंद होत आहे.

वीणा चोगले,चौल

Related

Tags: krushival mobile appnavratrionline marathi newsraigadraigad alibag
Previous Post

गाडीच्या डिकीतून मोबाईल लंपास

Next Post

घरफोडी करणारा एक अटकेत

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
Next Post
कोरोनाबाधित महिलेच्या दागिन्यांची चोरी

घरफोडी करणारा एक अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?