• Login
Thursday, June 26, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून यवतमाळ

वंचितचे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास

Krushival by Krushival
April 22, 2024
in यवतमाळ, राजकीय
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| यवतमाळ | वृत्तसंस्था |

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने या पक्षाला निवडणुकीपासून वंचित राहायची वेळ आली. वंचितची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर वंचित बहुजन आघाडी समनक जनता पार्टीचे उमेदवार डॉ. अनिल जयराम राठोड यांना पाठींबा देत असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी जाहीर केले.

वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीचे कारण देत उमेदवार बदलवून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली. अभिजित राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र छाननीत त्रुटींमुळे त्यांचा अर्ज बाद झाला. या निर्णयाविरोधात अभिजित राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. ही याचिकाही खारिज झाली. त्यामुळे वंचित यावेळी निवडणुकीच्या रिंगणातून पूर्णपणे बाहेर आहे. वंचित लढतीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा जीव भांड्यात पडला होता.

2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक लाखाच्या जवळपास मते घेतल्याने वंचितची मते यावेळी कोणाला जाणार, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. वंचितच्या उमेदवाराचा फायदा महायुतीस झाला असता. वंचित रिंगणात नसल्याने ही उणीव बसपाचा उमेदवार भरून काढण्याची शक्यता आहे. तरीही वंचित काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर वंचितने समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल जयराम राठोड यांना पाठींबा घोषित केला. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे वंचितच्या एकनिष्ठ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी वंचित निवडणुकीत प्रभावी कामगिरी करणार नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. अशा परिस्थितीत वंचितने एकदम नवख्या पक्षास आणि उमेदवारास पाठींबा दिल्याने फार फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे. वंचितची बहुतांश मते यावेळी महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र वंचितने अधिकृतपणे अन्य पक्षास पाठींबा दिल्याने त्याचे प्रत्यक्ष परिणाम काय निघतील, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

समाजातील शोषित, पीडित आणि सत्तेपासून वंचित समुहाला राजकीय प्रवाहात सहभागी करण्यासाठी व अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतीमान करण्याच्या सकारात्मक विचाराने वंचित बहुजन आघाडीतर्फे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समनक जनता पार्टीचे उमेदवार डॉ. अनिल जयराम राठोड यांना जाहीर पाठींबा देत असल्याची प्रतिक्रिया वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी दिली.

Related

Tags: indiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticssocial media newssocial newsyavatmal
Previous Post

सामना हरलेल्या कर्णधारांना दंड

Next Post

अनंत गीतेंच्या पाठीशी भीमशक्ती उभी करणार

Krushival

Krushival

Related Posts

शेकाप आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा साधेपणा
sliderhome

शेकाप आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा साधेपणा

June 25, 2025
भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग
sliderhome

भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

June 25, 2025
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात मतांची चोरी: राहुल गांधी
sliderhome

मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात मतांची चोरी: राहुल गांधी

June 24, 2025
केगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

केगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

June 23, 2025
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
मुंबई

महाराष्ट्रातील निवडणूका ऑक्टोबर महिन्यात?

June 23, 2025
माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू
sliderhome

माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू

June 22, 2025
Next Post
अनंत गीतेंच्या पाठीशी भीमशक्ती उभी करणार

अनंत गीतेंच्या पाठीशी भीमशक्ती उभी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+29°
+27°
Alibag
Wednesday, 25
Thursday
+29° +27°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +26°
Sunday
+28° +27°
Monday
+27° +26°
Tuesday
+27° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.