• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

25 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या

Krushival by Krushival
July 10, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
25 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामीण भागाचे लागले सार्वत्रिक निवडणुकांकडे डोळे

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीं पैकी तब्बल 25 ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्या मुदती संपल्याने त्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.

कर्जत तालुक्यात गाव पातळीवरील कामकाज पाहणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये मागील काही महिन्यापासून प्रशासकीय राजवटी आहेत. तालुक्यातील एकूण 54 ग्रामपंचायती पैकी 25 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसले आहेत. त्यामुळे स्थानिक गावातील राजकारणी यांच्यामार्फत चालवला जाणारा कारभार आता अधिकारी वर्ग पाहत आहेत. या वर्षे अखेरीस निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने तालुक्यात किमान 30 ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात डिसेंबर महिन्यात नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सदस्यांची मुदत संपणार आहे. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तालुक्यातील पाथरज, शिरसे, रजपे, जामरुंग, आसल, माणगावतर्फे वरेडी, शेलू, पिंपळोली, मानिवली, पाषाणे, वारे, कशेळे, बीड बुद्रुक, सावळे हेदवली, मोग्रज, बोरिवली, अंजप, चिंचवली, भालिवडी, हालिवली, पळसदरी, ममदापुर, सावेळे, खंडापे आणि किरवली या सर्व ग्रामपंचायतच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या होत्या. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कदाचित राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकतात. मात्र मार्च 2023 पासून जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या मुदती देखील संपल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोग कधी घेणार याकडे देखील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Related

Tags: grampanchayatindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

तुर्भेमध्ये शाळेत चोरी

Next Post

खरीप हंगाम पीक स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार

April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
sliderhome

पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
कर्जत

वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

April 19, 2026
पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा
sliderhome

पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा

April 19, 2026
घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा

April 19, 2026
रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका
sliderhome

रायगडच्या हापूसचा अमेरिकेत डंका

April 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

खरीप हंगाम पीक स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?